ETV Bharat / state

पुण्यात भांडण सोडवण्यास गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर गोळीबार

वडगाव जवळील साते येथील फ्लेवर्स हॉटेल जवळ भांडण चालू असताना कारवाई करत अस्ताना आरोपीने हा गोळीबार केला. मांडी मध्ये गोळी लागल्याने मोहिते जखमी झाले आहेत.

author img

By

Published : Mar 9, 2019, 9:45 AM IST

Updated : Mar 9, 2019, 1:27 PM IST

संग्रहीत छायाचित्र

पुणे - सहायक पोलीस अधिकारी नितिन मोहिते यांच्यावर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. वडगाव जवळील साते येथील फ्लेवर्स हॉटेल जवळ भांडण चालू असताना कारवाई करत अस्ताना आरोपीने हा गोळीबार केला. मांडी मध्ये गोळी लागल्याने मोहिते जखमी झाले आहेत.

या घटनेतील आरोपी फरार असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Intro:Body:

सहायक पोलीस अधिकारी नितिन मोहिते यांच्यावर गोळीबार 

पुणे - सहायक पोलीस अधिकारी नितिन मोहिते यांच्यावर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. वडगाव जवळील साते येथील फ्लेवर्स हॉटेल जवळ भांडण चालू असताना कारवाई करत अस्ताना आरोपीने हा गोळीबार केला. मांडी मध्ये गोळी लागल्याने मोहिते जखमी झाले आहेत. 

या घटनेतील आरोपी फरार असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

ृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृ

Pimpri chinchwad :

सहायक पोलिस अधिकारी नितिन मोहिते यांच्यावर गोळीबार.

मांडी मध्ये गोळी लागल्याने मोहिते जख्मी.

मोहिते याना खाजगी रुग्णालयात केले दाखल.

वडगांव जवळील साते येथील फ्लेवर्स हॉटेल जवळ भांडण चालू असताना कारवाई करत् अस्तानां आरोपी ने केला गोळीबार. 

आरोपी फरार

Conclusion:
Last Updated : Mar 9, 2019, 1:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.