ETV Bharat / state

शिरुर लोकसभा मतदारसंघ : मतदान केंद्रावर लहान बाळांसाठी आकर्षक पाळण्यांची सोय - पुणे

पुणे जिल्ह्यात आज शिरुर लोकसभा मतदारसंघ आणि मावळ लोकसभा मतदारसंघ या २ मतदारसंघात मतदान सुरू आहे. दोन्ही मतदारसंघात अधिक मतदान होण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपक्रम राबवत आहेत. त्याद्वारेच या दोन्ही मतदारसंघात सखी मतदान केंद्र सुरू करण्यात आले आहे.

मतदान केंद्रावर पाळण्याची सोय
author img

By

Published : Apr 29, 2019, 5:21 PM IST

पुणे - जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये साधना या सखी मतदान केंद्राची स्थापना करण्यात आले आहे. याठिकाणी लहान मुलांसाठी आकर्षक पाळण्यांची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे लहान मुलांच्या आई असलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यास मदत होत आहे.

पुणे जिल्ह्यात आज शिरूर लोकसभा मतदारसंघ आणि मावळ लोकसभा मतदारसंघ या २ मतदारसंघात मतदान सुरू आहे. दोन्ही मतदारसंघात अधिक मतदान होण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपक्रम राबवत आहेत. त्याद्वारेच या दोन्ही मतदारसंघात सखी मतदान केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यापैकी हडपसर भागातील साधना मतदान केंद्रात पाळणे ठेवले आहेत. त्यांना आकर्षकरित्या सजवले देखील आहे.

Intro:mh pune 03 29 pallon at voteing station av 7201348Body:mh pune 03 29 pallon at voteing station av 7201348

anchor
पुणे जिल्ह्यातल्या शिरूर लोकसभा आणि मावळ लोकसभा मतदार संघासाठी सोमवारी मतदान होतंय या लोकसभा मतदारसंघात मतदान अधिक व्हावं या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासनाने विविध उपक्रम राबवले आहेत या उपक्रमात पैकीच सखी केंद्र हे संपूर्ण महिला कर्मचारी असलेले मतदान केंद्र आहेत दोन्ही लोकसभा मतदारसंघात असे मतदान केंद्र आहे शिरूर लोकसभा मतदार संघाचा भाग असलेल्या पुण्यातील हडपसर भागातील साधना मतदान केंद्र हे सखी केंद्र असून याठिकाणी मतदानाला येणाऱ्या ज्यांच्याजवळ तान्ही बाळे आहेत अशा महिला मतदारांना सोय व्हावी या दृष्टिकोनातून मतदान केंद्रावरच पाळणे ठेवण्यात आलेले आहेत आणि या पाळण्याला आकर्षकरीत्या सजवण्यात देखील आला आहे त्यामुळे एक वेगळेच वातावरण मतदान केंद्रावर पाहायला मिळते आहेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.