ETV Bharat / state

Pune Boy Fall In Lake : सेल्फी घेताना कुंडमळ्यात पडून तरुणाचा मृत्यू, मावळ येथील घटना

author img

By

Published : Apr 17, 2022, 7:40 PM IST

मावळातील कुंडमळ्यात सेल्फी ( Boy Fall In Lake ) काढत असताना एक तरुण बुडाला आहे. या घटनेत त्याचा मृत्यू झाला असून 27 तासानंतर (27 Year Old By Death By Drowning In Lake ) मृतदेह पोलिसांच्या हाती लागला आहे. ताथवडे येथील इंदिरा महाविद्यालयाचे ( Pune Indira Mahavidyalaya ) काही विद्यार्थी कुंडमळ्यात फिरायला गेले होते. तेव्हा, आनंद मिश्रा हा ( Anand Mishra Death ) सेल्फी घेत असताना कुंडमळ्यात पडला अस पोलिसांनी सांगितले आहे.

Anand Mishra Death
Anand Mishra Death

पुणे ( पिंपरी-चिंचवड) - मावळातील कुंडमळ्यात सेल्फी ( Boy Fall In Lake ) काढत असताना एक तरुण बुडाला आहे. या घटनेत त्याचा मृत्यू झाला असून 27 तासानंतर (27 Year Old By Death By Drowning In Lake ) मृतदेह पोलिसांच्या हाती लागला आहे. ताथवडे येथील इंदिरा महाविद्यालयाचे ( Pune Indira Mahavidyalaya ) काही विद्यार्थी कुंडमळ्यात फिरायला गेले होते. तेव्हा, आनंद मिश्रा हा ( Anand Mishra Death By Taking Selfi ) सेल्फी घेत असताना कुंडमळ्यात पडला अस पोलिसांनी सांगितले आहे.

सेल्फी घेताना मृत्यू - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदिरा महाविद्यालयात शिक्षण घेणारी सहा मुले कुंडमळा इंदूरी येथे पर्यटनसाठी आली होती. त्यापैकी आनंद मिश्रा हा मुलगा सेल्फी घेण्याच्या नादात थेट पाण्यात पडला. त्याच्या मित्रांनी आरडा ओरडा केल्याने स्थानिक ग्रामस्थ जमा झाले. परंतु, तोपर्यंत आनंद पाण्यात बुडाला होता. लोणावळा शिवदुर्ग रेस्क्यू टीम, वन्य जीव रक्षक मावळ यांची टीम अथक परिश्रम घेतल्याने सत्तावीस तासानंतर मृतदेह मिळून आला आहे. कुंडमळ्यात पाण्यातील रांजण खळगे, खोल पाणी प्रवाह आणि जलपर्णी यामुळे शोधकार्यात मोठे अडथळे येत होते. घटनास्थळी आंबी एमआयडीसी पोलीस आणि रेस्क्यू टीमने संपूर्ण पाण्याचा खोलीत शोध घेतला होता.

हेही वाचा - Uday Samant Replied To Navneet Rana : 'मातोश्री सोडा, आधी अमरावतीतील शाखा प्रमुखांच्या घरासमोर हनुमान चालिसा म्हणून दाखवा'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.