ETV Bharat / state

शिरुरमध्ये निवडणुकीची रणधुमाळी शिगेला; अमोल कोल्हेंची दुचाकी रॅली, आमदार विलास लांडेचाही सहभाग

पिंपरी-चिंचवड परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी दुचाकी रॅली काढली. या रॅलीत राष्ट्रवादीचे आमदार विलास लांडेंचीही उपस्थिती

author img

By

Published : Mar 24, 2019, 8:42 PM IST

अमोल कोल्हे आणि विलास लांडेंची रॅली

पुणे - शिरुर लोकसभा मतदारसंघाची रणधुमाळी सुरू झाली असून पिंपरी-चिंचवड परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी दुचाकी रॅली काढली. या रॅलीत राष्ट्रवादीचे आमदार विलास लांडे व डॉक्टर अमोल कोल्हेंनी एकत्र येत रॅली काढली. लांडे काहीसे नाराज असल्याची चर्चाही पिंपरी परिसरात होती. मात्र, ते या रॅलीत सहभागी झाल्यामुळे रॅलीला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

अमोल कोल्हे आणि विलास लांडेंची रॅली

पिंपरी-चिंचवड आणि भोसरी परिसरातील अनेक नागरी प्रश्न प्रलंबित असून येत्या काळात हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मतदारसंघातील माता माऊल्यांनी ही निवडणूक हाती घेतली असून त्यांना साथ देत आपल्याला शरद पवार यांचे हात बळकट करायचे आहेत. आज एका गोष्टीचे समाधान वाटते की, सर्व नाराज एकत्रित आले आहेत. मागील पंधरा वर्षात जे झाले नाही ते मी पाच वर्षात करून दाखवणार आहे.

मालिकेचे कामकाज संपल्यानंतर मी पूर्ण वेळ समाजासाठी देणार असल्याचे डॉ. अमोल कोल्हे म्हणाले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिरूर मतदारसंघात दुचाकी रॅली काढण्यात आली. निगडी रुपीनगर पुढे मोरेवस्ती जाधववाडी मार्गे पिंपरी मधील अजमेर चौकात ह्या रॅलीचा समारोप झाला.

Intro:Anc__शिरुर लोकसभा मतदारसंघाची रणधुमाळी सुरू असताना आज पिंपरी चिंचवड परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दुचाकी रॅली काढली या रॅलीमध्ये विलास लांडे व डॉक्टर अमोल कोल्हे एकत्र येऊन या रॅलीचा प्रमुख आकर्षण बनले होते

पिंपरी चिंचवड भोसरी परिसरातील अनेक प्रश्न प्रलंबित असून काळात हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी माता माऊली नागरिकांनी ही निवडणूक हाती घेतली आहे आणि शरद पावर यांचे हात बळकट करायचे आहे. आज समाधान वाटते की सर्व नाराज एकत्रित आले. पंधरा वर्षात जे झाले नाही ते मी पाच वर्षात करून दाखवणार आहे मी मालिका संपल्या नंतर सर्व वेळ समाजासाठी देणार आहे.असे मत शिरूर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी केले आहे

आज राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने शिरूर मतदार संघात दुचाकी रॅली काढण्यात आली...निगडी रुपीनागर मोरेवस्ती जाधव वाडी मार्गे पिंपरी मधील अजमेर चौकात ह्या रॅली चा समारोफ होणार आहे.Body:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.