ETV Bharat / state

Milind Ekbote Pune : समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा आरोप; मिलिंद एकबोटेंवर आणखी एक गुन्हा दाखल - one more fir against milind ekbote

दोन समाजात तेढ निर्माण करत समाजात भावना भडकवल्या प्रकरणी समस्त हिंदु आघाडीचे मिलींद एकबोटे ( Hindu Aghadi Milind Ekbote ) यांच्यावर पुन्हा एकदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Fir Filed Againt Milind Ekbote Pune ) मिलिंद एकबोटे यांच्यासह पतीत पावन संघटनेचे स्वप्नील नाईक यांच्यासह इतर २० जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Pune Police on Milind Ekbote )

milind ekbote
मिलिंद एकबोटे
author img

By

Published : Mar 2, 2022, 12:38 PM IST

पुणे - दोन समाजात तेढ निर्माण करत समाजात भावना भडकवल्या प्रकरणी समस्त हिंदु आघाडीचे मिलींद एकबोटे ( Hindu Aghadi Milind Ekbote ) यांच्यावर पुन्हा एकदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Fir Filed Againt Milind Ekbote Pune ) मिलिंद एकबोटे यांच्यासह पतीत पावन संघटनेचे स्वप्नील नाईक यांच्यासह इतर २० जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Pune Police on Milind Ekbote ) रात्री उशिरा या सर्व प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

एकूण १५ जणांना अटक

याप्रकरणी पुण्यात फरासखाना पोलीस ठाण्यात एकूण २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील १५ जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, अद्याप मिलिंद एकबोटे यांना अटक झाली नाही, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली.

हेही वाचा - Six People Suicide In Aurangabad : भयंकर! औरंगाबाद जिल्ह्यात एकाच दिवशी सहा आत्महत्या

काय आहे प्रकरण -

काल महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. असाच एक कार्यक्रम कसबा पेठ येथील पवळे चौकातही आयोजित करण्यात आला होता. मात्र, या कार्यक्रमाची रीतसर परवानगी न घेता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच या कार्यक्रमात बेकायदेशीर जमाव जमवत दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.