ETV Bharat / state

शिवसेनेने पाच वर्षे सत्तेत असताना झोपा काढल्या का? - अजित पवार - अजित पवार

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी शेतकरी आणि सर्वसामान्यांवर आश्वासनांची खैरात केली होती. अजित पवारांनी याचाच समाचार घेतला आहे. निवडणुका आल्यावर यांना शेतकऱ्यांच्या आणि सामान्यांच्या प्रश्नांची आठवण होते. मग पाच वर्ष यांनी झोपा काढल्या का? असा सवाल अजित पवार यांनी विचारला आहे.

अजित पवार
author img

By

Published : Oct 9, 2019, 5:43 PM IST

पुणे - पाच वर्षे सत्तेत होता तेव्हा शिवसेना झोपली होती का? अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली आहे. पुण्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या बैठकीवेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

शिवसेनेने पाच वर्षे सत्तेत असताना झोपा काढल्या का? - अजित पवार

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी शेतकरी आणि सर्वसामान्यांवर आश्वासनांची खैरात केली होती. अजित पवारांनी याचाच समाचार घेतला आहे. निवडणुका आल्यावर यांना शेतकऱ्यांच्या आणि सामान्यांच्या प्रश्नांची आठवण होते. मग पाच वर्ष यांनी झोपा काढल्या का? असा सवाल अजित पवार यांनी विचारला आहे. सत्तेत असताना कर्जमाफी करायची होती. त्यावेळी दहा रुपयांमध्ये थाळी द्यायची होती. हे सरकार शेतकरी विरोधी आहे. असेही पवार यावेळी म्हणाले.

हेही वाचा - पाच वर्षे सत्तेत असताना उद्धव ठाकरेंनी काय केले- शरद पवार

दसरा मेळाव्याच्या भाषणात उद्धव ठाकरेंनी अजित पवारांवर टीका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना पवार म्हाणाले, माझे अश्रु तपासण्यापेक्षा तुमची युती कशी टिकेल हे पाहा. महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला माझा स्वभाव माहिती आहे. मी रडणारा किंवा पळून जाणारा माणूस नाहीये. त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती. ते माझ्याकडून घडायला नको होतं. परंतू मला माझ्या मनावर नियंत्रण ठेवता आले नाही, म्हणून ते घडलं. पण त्याचा आणि याचा अर्थार्थी संबंध नाही. तो एक भावनिक मुद्दा होता, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

हेही वाचा - अजित पवारांचे भर सभेतील फोनवरील संभाषण चर्चेत

काँग्रेस आणि राष्ट्रवादी विलीनीकरणावर काय म्हणाले पवार -

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करावे असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले आहेत. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, शिदे साहेब काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे हे वैयक्तीक मत आहे. या निवडणुकांमध्ये आघाडीचे सरकार कसे येईल आणि 175 पेक्षा जास्त जागा कशा निवडून येतील हे एकमेव ध्येय आमच्या समोर आहे. त्यामुळे या वक्तव्यावर वेगळं उत्तर देऊन काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यक्रत्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करायची नाही.

हेही वाचा - रोहित पवार विजयी होणारच! आईसह पत्नीने व्यक्त केला विश्वास

Intro:आता आश्वासनाची खैरात करणारी शिवसेना नेते गेली पाच झोपले होते का, अजित पवारBody:mh_pun_01_ajit_pawar_pc_pkg_7201348

Anchor
शेतकरी तसेच सर्वसामान्यांना दसरा मेळाव्याच्या माध्यमातून अनेक आश्वासनांची खैरात करणाऱ्या शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची शिवसेना गेली पाच वर्ष काय झोपा काढत होती का अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे निवडणुका आल्यावर यांना शेतकऱ्यांचे प्रश्न सामान्यांचे प्रश्न आठवत असल्याचे सांगत पाच वर्षांनी झोपा काढल्या का असा सवाल अजित पवार यांनी विचारला आहे दसरा मेळाव्यात अजित पवार यांच्याशी असलेल्या उद्धव ठाकरे यांनी केली होती यावर बोलताना माझ्याशी काय आहेत ते मी पाहून गेले तुम्ही तुमचे यू टिकवण्याचे बघा असा टोला अजित पवारांनी लगावला पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीपूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते राष्ट्रपती चा राजीनामा देणे हे चुकीचं ठरलं ते घडायला नको होतं मात्र माझ्याकडून ते घडलं अर्थात भावनेच्या भरात अशा गोष्टी होत असल्याचे सांगत शरद पवारांवर टीका सहन न झाल्याने आपण हे पाऊल उचलले असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र यावं दोन्ही पक्ष स्थापन आहेत असा सल्ला देणाऱ्या काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या विधानावर बोलताना त्यांना काय वाटतं ते त्यांनी सांगितले मात्र आम्ही निवडणुका लढण्याची तयारी करत आहोत त्यांच्या बोलण्यावर मी भाषण करणार नाही असे देखील अजित पवार म्हणाले
Byte अजित पवार नेते राष्ट्रवादी काँग्रेसConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.