ETV Bharat / state

...ज्यांना जायचे ते जातील, फुटीर आमदारांची नावे सांगा - अजित पवार

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेकजण माझ्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला होता. त्यावर आज अजित पवार यांनी ज्यांनी जायचे ते जातील, असे म्हणत त्यांच्या शैलीत सडेतोड उत्तर दिले आहे.

गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण पाटील यांच्या वक्तव्यावर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया
author img

By

Published : Jul 13, 2019, 7:17 PM IST

पुणे - गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी सोलापुरात पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे अनेकजण संपर्कात असल्याचे म्हटले होते. त्यावर आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण पाटील यांच्या वक्तव्यावर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया

ते म्हणाले, वाटेवर म्हणण्यापेक्षा त्या आमदारांची नावे सांगा कारण उद्या कोणीही काहीही म्हणेल. असे म्हणत जे वाटेवर असतील ते जातील असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. ते आज पिंपरी-चिंचवड शहरात एका खासगी हॉटेलच्या उदघाटन प्रसंगी आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेकजण माझ्या संपर्कात आहेत. त्यातील काही जण युतीत प्रवेशासाठी इच्छुक आहेत. मात्र, पक्षश्रेष्ठी अंतिम निर्णय घेतील, असा गौप्यस्फोट गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोलापुरात केला होता. त्यावर आज अजित पवार यांनी त्यांच्या शैलीत सडेतोड उत्तर दिले आहे.

Intro:mh_pun_03_ajit_pawar_avb_10002Body:mh_pun_03_ajit_pawar_avb_10002

Anchor:- गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल सोलापुरात पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी आणि काँग्रेसपक्ष्याचे अनेक जण संपर्कात असल्याचे म्हटले होते. त्यावर आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल विचारले असता वाटेवर म्हणण्या पेक्षा त्या आमदारांची नावे सांगा, उद्या कोणीही काही ही म्हणेल असे म्हणत जे वाटेवर असतील ते जातील असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. ते आज पिंपरी-चिंचवड शहरात एका खासगी हॉटेल च्या उदघाटन प्रसंगी आले त्यावेळी ते बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक जण माझ्या संपर्कात आहेत. त्यातील काही जण युतीत प्रवेशासाठी इच्छुक आहेत, मात्र पक्षश्रेष्ठी अंतिम निर्णय घेतील, असा गौप्यस्फोट गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला सोलापुरात केला होता. त्यावर आज अजित पवार यांनी त्यांच्या शैलीत सडेतोड उत्तर दिलं आहे.

बाईट-अजित पवार Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.