ETV Bharat / state

लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीतही पुणेकर मतदानाबाबत निरुत्साही

author img

By

Published : Oct 21, 2019, 10:00 PM IST

Updated : Oct 21, 2019, 10:11 PM IST

शहरातल्या आठ मतदारसंघात लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीतही मतदानाची टक्केवारी घसरली आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत शहरात सरासरी ४५ टक्के मतदान झाले आहे. लोकसभेला ४७.९७ टक्के मतदान झाले होते.

लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीतही पुणेकर मतदानाबाबत निरुत्साही

पुणे - शहरातल्या आठ मतदारसंघात लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीतही मतदानाची टक्केवारी घसरली आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत शहरात सरासरी ४५ टक्के मतदान झाले आहे. लोकसभेला ४७.९७ टक्के मतदान झाले होते.

लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीतही पुणेकर मतदानाबाबत निरुत्साही

हेही वाचा - बीडमध्ये बोगस मतदारांवरुन राडा, मतदारांना अडवून दमदाटी

पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण मतदारसंघात चांगले मतदान झाले आहे. मात्र, शहरात विचीत्र परिस्थिती आहे. पुणेकरांनी पुन्हा एकदा मतदानाबाबत अनुत्साह दाखवल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार ही बाब समोर येत आहे. शहरात सर्वात कमी मतदान कसबा मतदारसंघात झाले आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत कसबा मतदारसंघात ३६.०८ टक्के तर पुणे कॅन्टोन्मेंट मतदारंसघात ३८.१४ टक्के मतदान झाले आहे. इतर ही मतदारसंघात सायंकाळी पाच पर्यंत ५० टक्क्यांपेक्षा कुठलाही मतदारसंघ गेलेला नाही.

पुणे शहर मतदारसंघ मतदान टक्केवारीमध्ये (सायंकाळी ५ वाजेपर्यंतची आकडेवारी)
शिवाजी नगर 39.20
कोथरूड 43.23
खडकवासला 49.5
पर्वती 45.07
हडपसर 48.84
पुणे कॅन्टोन्मेंट 38.14
कसबा 36.08
वडगावशेरी 41.08

Intro:पुणे शहरात पुन्हा एकदा मतदानाची टक्केवारी कमीBody:mh_pun_05_pune_voting_low_av_7201348

anchor
पुणे शहरातल्या आठ मतदारसंघात याही निवडणुकीत मतदानाची टक्केवारी घसरली..सायंकाळी पाच पर्यत शहरातली सरासरी 45 टक्क्यांच्या घरात पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण मतदारसंघात चांगले मतदान झाले आहे पुणेकरांनी मात्र पुन्हा एकदा मतदानाबाबत अनुत्साह दाखवला असल्याचे चित्र सायंकाळी पाच पर्यतच्या आकडेवारी नुसार समोर आले आहे...शहरात सर्वात कमी मतदान कसबा मतदारसंघात झाले आहे सायंकाळी पाच पर्यत कसब्यात 36.08 तर
पुणे कॅन्टोन्मेंट मध्ये 38.14 टक्के मतदान झाले आहे ...इतर ही मतदार संघात सायंकाळी पाच पर्यत 50 टक्क्यांच्या वरती कुठला मतदारसंघ गेलेला नाही

शिवाजी नगर- 39.20
कोथरूड-43.23
खडकवासला -49.5
पर्वती -45.07
हडपसर -48.84
पुणे कॅन्टोन्मेंट -38.14
कसबा - 36.08
वडगावशेरी - 41.08Conclusion:
Last Updated : Oct 21, 2019, 10:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.