ETV Bharat / state

बैलपोळा साजरा; मात्र, दुसऱ्याच दिवशी बैल बाजारात विक्रीला - Bull in market for saling in pune

बैलपोळा सणानिमित्त बैलांना सजवून गोड-धोड पुरणपोळीचा नैवद्य देऊन संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली. बैल हा शेतकऱ्याचा सोबती मानला जातो. दिवसभर शेतकऱ्यांसोबत बैल काबाडकष्ट करतो. सध्याच्या परिस्थितीत शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना बैलांचा व पाळीव जनावरांच्या संगोपनाचा वाढता भार शेतकऱ्यांना सहन होत नाही. त्यामुळे पर्यायाने पाळीव जनावरांची व बैलांची विक्री करावा लागत आहे.

बैलपोळा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बैल विक्रीसाठी बाजारामध्ये आणले.
author img

By

Published : Aug 31, 2019, 8:27 PM IST

पुणे - काल (शुक्रवार) राज्यभर बैलपोळा हा सण साजरा झाला. पोळा सणाच्या दिवशी ज्या बैलांची पुजा केली, तेच बैल चाकणच्या बाजारात विक्रीसाठी आले. अगोदर दुष्काळी परिस्थिती व सध्याची अतिवृष्टी यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. परिणामी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ केलेली जनावरे बाजारात विकावी लागत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

बैलपोळा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बैल विक्रीसाठी बाजारामध्ये आणले.

बैलपोळा सणानिमित्त बैलांना सजवून गोड-धोड पुरणपोळीचा नैवद्य देऊन संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली. बैल हा शेतकऱ्याचा सोबती मानला जातो. दिवसभर शेतकऱ्यांसोबत बैल काबाडकष्ट करतो. सध्याच्या परिस्थितीत शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना बैलांचा व पाळीव जनावरांच्या संगोपनाचा वाढता भार शेतकऱ्यांना सहन होत नाही. त्यामुळे पर्यायाने पाळीव जनावरांची व बैलांची विक्री करावी लागत आहे.

ग्रामीण भागातील शेतकरी शेतीसोबत जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करत असतो. त्यासाठी दुभत्या गायी-म्हशींचे संगोपन करतात. त्यातून शतकऱयांना दुधाचे चांगले उत्पन्न मिळते. मात्र, सध्या वातावरणातील बदल, दुष्काळी परिस्थिती व चाऱ्याचा अभाव यामुळे दूध उत्पादनामध्ये ही घट झाली आहे.

Intro:Anc-- एकीकडे राज्यभर बैलपोळा हा सण साजरा झाला तर दुसऱ्याच दिवशी हेच बैल चाकणच्या बैल बाजारात विक्रीसाठी आले दुष्काळी परिस्थिती व सध्याची पावसाची अतिवृष्टी यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा वाढत्या अधिकच्या भारामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे त्यामुळे पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ केलेली जनावरे आता बाजारात विकावी लागत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे

बैलपोळा निमित्त बैलांना सजवून वाजत गाजत ग्रामदैवताची पूजा करत गोड-धोड पुरणपोळीचा नैवद्य देऊन संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली मात्र आज चाऱ्या अभावी याच बैलांना बाजाराचा रस्ता दाखवावा लागत आहे

बैल हा बळीराजाचा सोबती मानला जातो, दिवसभर बळीराजा सोबत बैल काबाडकष्ट करतो आणि बळीराजा ही त्याच्यावर तेवढच प्रेम करत पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ करतो मात्र सध्याच्या परिस्थितीत शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना बैलांचे व पाळीव जनावरांच्या संगोपनाचा वाढता भार शेतकऱ्यांना सहन होत नाही त्यामुळे पर्यायाने पाळीव जनावरांची व बैलांची विक्री करावा लागत आहे

ग्रामीण भागातील शेतकरी शेतीसोबत जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करत असतो त्यासाठी दुगत्या गाय म्हशीचे संगोपन करतात त्यातून दुधाचे चांगले उत्पन्न मिळते मात्र सध्या वातावरणातील बदल, दुष्काळी परिस्थिती व चाऱ्याचा अभाव यामुळे दूध उत्पादनामध्ये ही घट झाल्याने गाय म्हशींचे संगोपनही करणं शेतकऱ्यांसमोर मोठा आव्हान असल्याने शेतकरी या गाई म्हशी ही आज बाजारात विक्री करत आहे

Body:--spl pkg

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.