ETV Bharat / state

'मराठी रंगभूमीला सुवर्ण काळात आणणाऱ्या दिग्गजांपैकी डॉ. लागू हे एक'

author img

By

Published : Dec 18, 2019, 3:02 AM IST

Updated : Dec 18, 2019, 7:30 AM IST

डॉ. श्रीराम लागूंच्या जाण्याने एका मोठ्या पर्वाचा अंत झाला, मराठी रंगभूमीला सुवर्ण काळात आणणाऱ्या दिग्गजांपैकी ते एक होते, अशी प्रतिक्रीया ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी दिली.

अमोल पालेकर
अमोल पालेकर

पुणे - डॉ. लागूंच्या जाण्याने एका मोठ्या पर्वाचा अंत झाला, मराठी रंगभूमीला सुवर्ण काळात आणणाऱ्या दिग्गजांपैकी ते एक होते, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी दिली. डॉ. लागू यांचे मंगळवारी (दि. 17 डिसें) निधन झाले. त्यानंतर पालेकर यांनी लागू यांच्या निवासस्थानी भेट दिली.

बोलताना अभिनेते अमोल पालेकर

यावेळी, डॉ. लागू यांच्या काही आठवणींना उजाळा देताना पालेकर म्हणाले, डॉ. श्रीराम लागू यांच्याकडून मला नाटक अभिनयाबरोबर खूप काही शिकायला मिळाले. आयुष्याबद्दल एक वेगळा दृष्टिकोन देणारी शिवकवण ज्या लोकांनी दिली त्यामध्ये डॉ. लागू यांचे नाव अग्रगणी राहील.

Intro:एका मोठ्या पर्वाचा अंत झाला...
मराठी रंगभूमीचा सुवर्ण काळ आणि तितपर्यत घेऊन जाणारे जे दिग्गज होते त्यात लागु हे एक, -- अभिनेते अमोल पालेकरBody:mh_pun_02_amol_palekar_on_lagu_avb_7201348

Anchor
एका मोठ्या पर्वाचा अंत झाला...
मराठी रंगभूमीचा सुवर्ण काळ आणि तितपर्यत घेऊन जाणारे जे दिग्गज होते त्यात लागु हे एक अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी दिली आहे..श्रीराम लागु यांचे निधन झाल्याची माहिती मिळताच अमोल पालेकर यांनी श्रीराम लागू यांच्या कर्वेनगर भागातील निवासस्थानी धाव घेतली आणि लागु कुटूंबीयांचे सांत्वन केले ....
माझ्या सुरवातीच्या काळात त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले हे माझे भाग्य.….असल्याचे सांगत,
आयुष्याबद्दल एक वेगळा दृष्टिकोन देणारा अशी शिकवण ज्या लोकांनी दिली त्यात लागु यांचे नाव अग्रगणी राहील...अशी प्रतिक्रिया पालेकर यांनी दिली
Byte अमोल पालेकर, ज्येष्ठ अभिनेतेConclusion:
Last Updated : Dec 18, 2019, 7:30 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.