ETV Bharat / state

पुण्यात तेल आणि खाद्यपदार्थाच्या गोदामाला भीषण आग

शहरातील येवलेवाडी येथील एका तेल आणि खाद्यपदार्थाच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली. अग्निशामक दलाच्या ८ गाड्या आणि ३ टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पुण्यात गोडाऊनला भीषण आग
author img

By

Published : Jul 26, 2019, 9:10 AM IST

Updated : Jul 26, 2019, 12:38 PM IST

पुणे - शहरातील येवलेवाडी येथील एका तेल आणि खाद्यपदार्थाच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली. अग्निशामक दलाच्या ८ गाड्या आणि ३ टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

पुण्यात गोडाऊनला भीषण आग

सकाळी सव्वासातच्या सुमारास ही आग लागली आहे. गोडाऊनमध्ये तेल आणि खाद्यपदार्थ असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले आहे. आगीवर अद्यापही नियंत्रण मिळवता आले नसून आग विझवण्याचे काम सुरू आहे. या गोडाऊनजवळ उभ्या असणाऱ्या ट्रकने पेट घेतला आणि त्यानंतर आग लागल्याची माहिती मिळते आहे.

pune

Intro:
पुण्यातील येवलेवाडी येथील एका तेल आणि खाद्यपदार्थाच्या गोडाऊनमध्ये भीषण आग..अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आणि तीन टँकर घटनास्थळी दाखल..आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू..या गोडाऊन जवळ उभ्या असणाऱ्या ट्रकने पेट घेतला आणि नंतर आग लागली अशी माहिती आहे...
Body:येथील दांडेकर नगर परिसरात हे
तेल आणि खाद्यपदार्थाच्या वस्तूंंचे गोडाऊन
आहे..पहाटे सव्वासात वाजण्याच्या सुमारास
या गोडाऊनमधे भीषण आग लागली..आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 7 फायरगाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.. आग विझवण्याचे काम सुरु..तेल आणि खाद्यपदार्थ असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले आहे.... आग अजून आटोक्यात नाही...जखमी नाही अद्यापही आग आटोक्यात नाही..Conclusion:.
Last Updated : Jul 26, 2019, 12:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.