ETV Bharat / state

Bomb Like Object Found In Pune : पुण्यातील अण्णासाहेब मगर विद्यालयात आढळली बॉम्ब सदृश्य वस्तू, घटनास्थळी बॉम्ब शोध पथक दाखल - Bomb like objects

पुणे - पुण्यातील मांजरी खुर्द येथील अण्णासाहेब मगर विद्यालयाच्या ( Annasaheb Magar School ) उजव्या बाजूला बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली आहे. त्यामुळे घटना स्थळी बॉम्ब शोध पथक तातडीने दाखल झाले आहे. सध्या बॉम्ब शोध पथकाकडून तिथली तपासणी सुरू आहे ( Inspection From Bomb Detection Squad ) .अभिमान रोहीदास गायकवाड यांच्या ही बॉम्ब सदृश्य वस्तू ( Bomb like objects ) निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी पोलीस पाटील अंकुश उंद्रे व अशोक आव्हाळे यांना सांगितले. पोलीस पाटील यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनच्या पी आय गजानन पवार यांना संपर्क केला. त्यानंतर तत्काळ मांजरी खुर्द येथे पोलीस पथक व बाॅब शोध पथक आले आहे. आणि घटना स्थळाची संपूर्ण माहिती घेत आहे. चौकशी सुरू आहे.

Pune bomb
पुणे बॉम्ब
author img

By

Published : Jul 26, 2022, 11:29 AM IST

Updated : Jul 26, 2022, 12:43 PM IST

पुणे - पुण्यातील मांजरी खुर्द येथील अण्णासाहेब मगर विद्यालयाच्या ( Annasaheb Magar School ) उजव्या बाजूला बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली आहे. त्यामुळे घटना स्थळी बॉम्ब शोध पथक तातडीने दाखल झाले आहे. सध्या बॉम्ब शोध पथकाकडून तिथली तपासणी सुरू आहे ( Inspection From Bomb Detection Squad ) .अभिमान रोहीदास गायकवाड यांच्या ही बॉम्ब सदृश्य वस्तू ( Bomb like objects ) निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी पोलीस पाटील अंकुश उंद्रे व अशोक आव्हाळे यांना सांगितले. पोलीस पाटील यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनच्या पी आय गजानन पवार यांना संपर्क केला. त्यानंतर तत्काळ मांजरी खुर्द येथे पोलीस पथक व बाॅब शोधक पथक ( bomb detection team ) आले आहे. आणि घटना स्थळाची संपूर्ण माहिती घेत आहे. चौकशी सुरू आहे.

हेही वाचा -Kargil Vijay Diwas : कारगिल युद्धात सर्वात कमी वयाचे शहीद जवान, 'असा' होता मनजीत सिंग यांचा पराक्रम

Last Updated : Jul 26, 2022, 12:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.