ETV Bharat / state

एटीएम फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या 4 जणांना अटक; पुण्यातील प्रकार - एटीएम फोटण्याच्या तयारी पुणे लेटेस्ट बातमी

जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी एटीएम फोडीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे ग्रामीण पोलिसांसमोर गुन्हेगारांना पकडण्याचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्रीच्या वेळी पुणे-नाशिक आणि कल्याण नगरमहामार्गावरील आळेफाटा परिसरामध्ये पोलीस गस्त घालत होते. यावेळी पोलिसांना काही व्यक्ती संशयित वाटले. यानंतर पोलिसांनी त्यांची विचारपूस केली असता या आरोपींनी तेथून पळ काढला.

Alefata police station, pune
आळेफाटा पोलीस ठाणे, पुणे
author img

By

Published : Dec 7, 2019, 9:10 AM IST

पुणे - एटीएम फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या ४ जणांना साहित्यासह अटक करण्यात आली आहे. कल्याण-नगर महामार्गावरील आळेफाटा येथे हा प्रकार घडला. शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. आळेफाटा पोलिसांनी ही कारवाई केली.

arrested accuesed
अटक करण्यात आलेले आरोपी.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी एटीएम फोडीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे ग्रामीण पोलिसांसमोर गुन्हेगारांना पकडण्याचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्रीच्या वेळी पुणे-नाशिक आणि कल्याण नगरमहामार्गावरील आळेफाटा परिसरामध्ये पोलीस गस्त घालत होते. यावेळी पोलिसांना काही व्यक्ती संशयित वाटले. यानंतर पोलिसांनी त्यांची विचारपूस केली असता, या आरोपींनी तेथून पळ काढला.

हेही वाचा - माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांच्या अडचणी वाढणार? जळगाव जिल्ह्यातील 4 सिंचन योजना चौकशीच्या फेऱ्यात

मात्र, पोलिसांनी या आरोपींच्या वाहनाचा पाठलाग करून त्यांना पकडले. या आरोपींच्या गाडीत एटीएम मशिन फोडण्यासाठी आणलेले गॅस वेल्डिंग कटर हे साहित्य मिळाले. तसेच 6 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जमा करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी या चारही आरोपींना अटक केली आहे. निकेतन साळवे, सागर दैवज्ञ, राहूल साळवे, अरूण भांगरे अशी आरोपींची नावे आहेत. अधिक तपास आळेफाटा पोलीस करत आहेत.

Intro:Anc:कल्याण-नगर महामार्गावरील आळेफाटा येथील भरवस्तीतील एटीएम फोडण्याच्या तयारीत असलेल्या सराईत टोळीला साहित्यासह काल संध्याकाळी आळेफाटा पोलीसांकडुन अटक करण्यात आली आहे

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये गेली काही दिवसापासून रात्रीच्या वेळी एटीएम फोडीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती त्यामुळे गुन्हेगारांना पकडण्याचे मोठे आव्हान पुणे ग्रामीण पोलिसांपुढे असताना रात्रीच्या वेळी पुणे-नाशिक व कल्याण नगर महामार्गावरील आळेफाटा परिसरामध्ये आळेफाटा पोलीस गस्त घालत असताना पोलिसांना काही ईसम संशयीत वाटले त्यांना विचारपुस करण्यासाठी पोलिस गेले असता या आरोपींनी तेथून पळ काढला या नंतर पोलिसांनी या आरोपींच्या वाहनाचा पाठलाग करून पकडले असता या आरोपींच्या गाडीत एटीएम मशिन फोडण्यासाठी आणलेले गॅस वेल्डिंग कटर हे साहित्य मिळाले या नंतर पोलिसांनी या चारही आरोपींना अटक केली असून, निकेतन साळवे, सागर दैवज्ञ,राहूल साळवे,अरूण भांगरे अशी या चारही आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी या आरोपींकडून सहा लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पोलिसांच्या या कारवाई चे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.Body:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.