ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात 209 नवे बाधित रुग्ण; चार जणांचा मृत्यू - कोरोना आकडेवारी

पिंपरी-चिंचवड शहरात आज (दि. 4 जुलै) दिवभरात नव्या 209 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून चार जणांचा मृत्यू झालेला आहे. शहरातील बाधित रुग्णांची आकडेवारी 3 हजार 937 वर पोहचली आहे.

pcmc
पिंपरी-चिंचवड महापालिका
author img

By

Published : Jul 4, 2020, 9:10 PM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे) - शहरात आज (दि. 4 जुलै) दिवभरात नव्या 209 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून चार जणांचा मृत्यू झालेला आहे. शहरातील बाधित रुग्णांची आकडेवारी 3 हजार 937 वर पोहचली आहे. तर आज 136 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत 89 जणांचा मृत्यू झाला असून 2 हजार 580 जण करोनामुक्त झाले आहेत.

आज मृत्यू झालेले रुग्ण हे एम्पायर इस्टेट, चिंचवड (स्त्री, वय- 78 वर्षे), सेक्टर २५ निगडी (स्त्री, वय- 62 वर्षे), सानेवस्ती, चिखली (पुरुष, वय- 48 वर्षे), वाल्हेकरवाडी, चिंचवड (पुरुष, वय- 61 वर्षे) येथील रहिवासी आहे.

शनिवारी (दि.4 जुलै) दिवसभरात आढळले रुग्ण हे नेहरुनगर, ज्योतीबानगर काळेवाडी, जुनी सांगवी, गुळवेवस्ती भोसरी, रुपीनगर तळवडे, काचघर निगडी, शाहुनगर चिंचवड, संत तुकाराम नगर पिंपरी, वैदुवस्ती पिंपळे गुरव, साईचौक पिंपरी, गुरुदेवनगर आकुर्डी, बंजरंगनगर खराळवाडी, प्राधिकरण निगडी, पवारनगर सांगवी, कासारवाडी, कामागार नगर पिंपरी, गायकवाडनगर दिघी, इंदिरानगर निगडी, पाटीलनगर चिखली, गव्हाणेवस्ती भोसरी, घरकुल चिखली, कुदळे चाळ पिंपरी, साईकॉलनी रोड रहाटणी, मोरवाडी पिंपरी, पिंपळे सौदागर, गणेशनगर भोसरी, शास्त्री कॉलनी पिंपळे सौदागर, गांधीनगर पिंपरी, केशवनगर कासारवाडी, एच.ए. कॉलनी, आदिनाथनगर भोसरी, गांगुर्डेनगर पिंपळे गुरव, आदर्शनगर काळेवाडी, इंदिरानगर चिंचवड, लांडेवाडी, जयभिम नगर दापोडी, बोपखेल, खंडोबामाळ भोसरी, आळंदीरोड भोसरी, लिंकरोड पिंपरी, विद्यानगर चिंचवड, पंचतारानगर आकुर्डी, एम्पायर इस्टेट चिंचवड, लक्ष्मीनगर पिंपळे गुरव, अष्टविनायक चौक आकुर्डी, च-होली, पवनानगर काळेवाडी, देहु-आळंदी रोड चिखली, क्षितीज नगर चिंचवड, साईबाबानगर चिंचवड, शिवधन रेसिडन्सी आकुर्डी, ताम्हाणेवस्ती चिखली,सुदर्शनगर पिंपर गुरव, शिवानंद पिंपरी, काळभोरचाळ निगडी, पवनेश्वर मंदिर पिंपरी, मिलींदनगर पिंपरी, शिवनेरी बिल्डींग पिंपळे गुरव, बौध्दनगर ‍पिंपरी, राजवाडेनगर काळेवाडी, रमाबाईनगर पिंपरी, भाटनगर, संभाजीनगर, चक्रपाणी वसाहत भोसरी, विठ्ठलनगर नेहरुनगर, चक्रपाणी वसाहत भोसरी, दत्तनगर चिंचवड, विठ्ठलवाडी आकुर्डी, आंबेडकरनगर पिंपरी, शरदनगर पिंपरी, शिवाजीवाडी भोसरी, विजयनगर पिंपरी, नढेनगर काळेवाडी, गजानननगर पिंपळे गुरव, मल्हारी इमारत भोसरी, धावडेवस्ती भोसरी, यमुनानगर निगडी, दत्तनगर चिंचवड, इंद्रायणीनगर भोसरी, यशवंतनगर पिंपरी, उदयनगर पिंपरी, फुलेनगर भोसरी, पदमावती नगरी चिखली, लांडगेआळी भोसरी, बनगरवस्ती मोशी, मोहननगर चिंचवड, जाधववाडी भोसरी, गणेश साम्राज्य मोशी, ढोरेनगर सांगवी, काळभोर नगर चिंचवड, शिवरत्न कॉलनी काळेवाडी, म्हाळसाकांत चौक आकुर्डी, विकासनगर किवळे, कोकणेनगर काळेवाडी, एकता सोसायटी मोशी, विन्डसर पार्क वाकड, तुळजाई वस्ती आकुर्डी, प्रियदर्शनीनगर जुनी सांगवी, श्रीनगर काळेवाडी, चिंचोली देहुरोड, येरवडा, औंध येथील आहेत.

हेही वाचा - खळबळजनक! रिक्षाच्या तोडफोडीवरुन पिंपरी-चिंचवडमध्ये जिम ट्रेनरची हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.