ETV Bharat / state

पुण्यातील मंचरमध्ये अज्ञाताने जाळल्या 2 दुचाकी

मंचर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या त्रिमूर्ती सोसायटी पार्किंगमधील 2 दुचाकींना अचानक आग लागली.

2 दुचाकी जळुन खाक
author img

By

Published : Aug 21, 2019, 9:59 AM IST

पुणे - मंचर पोलीस ठाण्याच्या बाजुलाच असणाऱ्या त्रिमूर्ती सोसायटीच्या पार्किंगमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास 2 दुचाकी जळाल्याची घटना घडली. या गाड्या अज्ञात व्यक्तीने जाळल्याची स्थानिक नागरिकांनी प्राथमिक माहिती दिली आहे.

मंचरमध्ये त्रिमुर्ती सोसायटीत 2 दुचाकी जळून खाक

मंचर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या त्रिमूर्ती सोसायटी पार्किंगमधील 2 दुचाकींना अचानक आग लागली. मात्र, नागरिकांच्या प्रसंगावधाने गाडींची आग विझविण्यात यश आले. यामध्ये दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, पोलीस ठाण्याजवळच या दुचाकींना आग लागल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या गाड्यांना आग लागली की लावली याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Intro:Anc__मंचर पोलीस स्टेशनच्या बाजुलाच असणाऱ्या त्रिमुर्ती सोसायटीच्या पार्किंगमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास दोन मोटारसायकल जळाल्याची घटना घडली असुन गाड्या अज्ञात व्यक्तीने जाळल्याची स्थानिक नागरिकांची प्राथमिक माहिती समोर येत आहे..मंचर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे

मंचर पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या रहिवासी त्रिमुर्ती सोसायटीत पार्किंग मध्ये असणाऱ्या दोन गाड्यांना अचानक आग लागली मात्र नागरिकांच्या प्रसंगावधाने गाडींची आग विझविण्यात आली मात्र दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे

दरम्यान पोलीस स्टेशन जवळच रहिवासी सोसायटीत पार्किंग मध्ये गाड्यांना लागलेल्या आगीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असुन या गाड्यांना आग लागली कि लावली याचा पोलीसांकडुन तपास सुरु आहे..Body:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.