ETV Bharat / state

राजगुरुनगर जवळ आगीत दोन घरे जळून खाक; शॉर्ट सर्कीटचा अंदाज - fire news pune

राजगुरुनगर जवळील सातकरस्थळमध्ये दोन घरांना आग लागल्याची घटना सकाळी घडली असून, आगीमध्ये संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. या घरांसमोरील विद्युत वाहिनीच्या खांबावर शॉर्ट सर्किट झाल्याने त्यांच्या घरातही शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचा अंदाज स्थानिक नागरिकांकडून वर्तवण्यात आला आहे.

राजगुरुनगर जवळील सातकरस्थळमध्ये दोन घरांना आग लागल्याची घटना सकाळी घडली
author img

By

Published : Oct 22, 2019, 6:15 PM IST

पुणे - राजगुरुनगर जवळील सातकरस्थळमध्ये दोन घरांना आग लागल्याची घटना आज सकाळी घडली. या आगीमध्ये संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. यामध्ये घरगुती साहित्यासह जवळपास 55 लाखांचे नुकसान झाले आहे.

राजगुरुनगर नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या जवानांना काही वेळेत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

राजगुरुनगर जवळील सातकरस्थळमध्ये दोन घरांना आग लागल्याची घटना सकाळी घडली
सातकरस्थळ येथे सोपान भिकाजी भोर यांच्या मालकीच्या रूममध्ये उल्हास बाळासाहेब रणपिसे व अक्षय नामदेव पोखरकर या दोघांचे कुटुंब राहत होते. घरांसमोरील विद्युत वाहिनीच्या खांबावर शॉर्ट सर्किट झाल्याने त्यांच्या घरातही शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचा अंदाज स्थानिक नागरिकांकडून वर्तवण्यात आला आहे.

राहात्या घराला ऐन दिवाळीच्या तोंडावर आग लागल्याने संपूर्ण कुटुंब बेघर झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Intro:Anc__राजगुरुनगर जवळील सातकरस्थळ येथील दोन रहात्या घराला आग लागल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली असुन आगीमध्ये संपुर्ण घर जळुन खाक झाले असुन यामध्ये घरगुती साहित्यासह अंदाजे 55 लाखांचे नुकसान झाले आहे असुन राजगुरुनगर नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे

सातकरस्थळ येथे सोपान भिकाजी भोर यांच्या मालकीच्या रूममध्ये उल्हास बाळासाहेब रणपिसे व अक्षय नामदेव पोखरकर असे 2 कुटुंब राहत होती यांच्या घरासमोर विद्युत वाहिनींच्या पोलवर लाईटचे शॉट सर्किट झाल्याने त्यांच्या घरातही शॉटसर्किट होऊन आग लागल्याचा अंदाज स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे मात्र रहात्या घराला ऐन दिवाळीच्या तोंडावर आग लागल्याने संपुर्ण घर जळुन खाक झाले असुन संपुर्ण कुटुंब बेघर झाले आहे.

दरम्यान राजगुरुनगर नगरपरिषदेच्या आग्निशामक दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असुन जिवितहानी टळली आहे
Body:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.