पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे. आज देखील एक 19 वर्षीय तरुणी कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. तिच्यावर महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरातील कोरोना बाधितांचा आकडा ८५ वर पोहचला असून नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात १९ वर्षीय तरुणीला कोरोनाचा संसर्ग; शहराचा आकडा ८५ - pimpari chinchwad corona news
आजपर्यंत पिंपरी-चिंचवड शहरात ८५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील २४ जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर चार जणांचा आजपर्यंत मृत्यू झाला आहे. यामध्ये एक रुग्ण शहराच्या बाहेरचा रहिवासी होता. आता ९ जणांवर पुण्यात उपचार सुरू आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात १९ वर्षीय तरुणीला कोरोना ची बाधा; शहराचा आकडा ८५