ETV Bharat / state

परभणीतील सखी मतदान केंद्रावर पुष्पगुच्छ देऊन मतदारांचे स्वागत - Sakhi voting Center

शहरातील एकता नगरमध्ये असलेल्या गांधी विद्यालयामध्ये सखी मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. या ठिकाणी सर्व महिलांनी मतदान केंद्राची जबाबदारी सांभाळली.

परभणीतील सखी मतदान केंद्रावर पुष्पगुच्छ देऊन मतदारांचे स्वागत
author img

By

Published : Apr 18, 2019, 7:41 PM IST

परभणी - शहरातील एकता नगरमध्ये असलेल्या गांधी विद्यालयामध्ये सखी मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. या ठिकाणी सर्व महिलांनी मतदान केंद्राची जबाबदारी सांभाळली. या मतदान केंद्रावर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. तसेच येथे येणाऱ्या मतदारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

परभणीतील सखी मतदान केंद्रावर पुष्पगुच्छ देऊन मतदारांचे स्वागत

निवडणुक विभागाने यावेळी पहिल्यादांच सखी मतदान केंद्राचा उपक्रम राबविला आहे. या मतदान केंद्रावर सर्व महिला कर्मचारी होत्या. यावेळी महिलांकडून मिळणाऱ्या चांगल्या वागणुकीमुळे मतदारांमध्येही समाधान पहायला मिळाले.

Intro:परभणी - शहरातील एकता नगरात असलेल्या गांधी विद्यालय या शाळेत सखी मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. या ठिकाणी रांगोळ्या काढून आणि पुष्पगुच्छ देऊन मतदारांचे स्वागत करण्यात आले.

Body:निवडणूक विभागाने यावेळी सखी मतदान केंद्राचा उपक्रम राबविला आहे. या मतदान केंद्रांवर सर्व महिला कर्मचारी असणार आहेत. त्यानुसार परभणीतील एकता नगरात असलेल्या गांधी विद्यालयात यासाठी मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. या ठिकाणी सर्व महिला कर्मचारी असून, त्यांच्या वतीने मतदान केंद्राच्या बाहेर आणि आतमध्ये आकर्षक रांगोळी काढून मतदारांचे स्वागत करण्यात आले. शिवाय येणाऱ्या मतदारांना पुष्पगुच्छही देण्यात येत होते. महिलांकडून मिळणाऱ्या चांगल्या वागणुकीमुळे मतदारही समाधानी दिसत होते. या ठिकाणीच्या केंद्रप्रमुख पवार यांनी या केंद्रामागची भूमिका 'ई टीव्ही भारत' शी बोलताना मांडली आहे.
- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत:- सखी मतदान केंद्राचे vis & bite

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.