ETV Bharat / state

पूर्णा शहरात घरफोडी, चोरट्यांकडून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून एका घरातील सुमारे 3 लाख 34 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. कुटुंबातील सर्व सदस्य बाहेर गेले असताना ही चोरी झाली आहे.

author img

By

Published : Jul 29, 2019, 10:23 PM IST

पूर्णा शहरात घरफोडी, चोरट्यांकडून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

परभणी - पूर्णा शहरातील विजय नगरात राहणारे एक कुटुंब घरात नसल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी घरातील सुमारे 3 लाख 34 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथक नेऊन चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. परंतु अजून कोणताही सुगावा पोलिसांच्या हाती लागला नाही.

robbery in parbhani
कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले

विजय नगरात राहणारे शेख नौशाद अहेमद कुरेशी हे शहराजवळ असलेल्या एका कारखान्यात कामाला आहेत. नेहमीप्रमाणे ते रविवारी कारखान्यावर कामासाठी गेले होते. सायंकाळी घरी येऊन जेवण केल्यानंतर ते परत कारखान्यावर कामानिमित्त गेले. रात्री पाऊस पडत असल्याने ते एका ठिकाणी मुक्कामी थांबले. त्यांची पत्नीही माहेरी गेली होती, तर मुलगा परीक्षेनिमित्त नातेवाईकांकडे थांबला होता. त्यामुळे घरात कोणीही नव्हते. याच संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी घराचे मुख्य द्वाराचे कुलूप तोडून आतील दरवाजाचेही कुलूप तोडले. घरातील बेडरूम मध्ये असलेल्या कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 3 लाख 34 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

robbery in parbhani
चोरट्यांकडून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

सोमवारी सकाळी घरी परतलेल्या त्यांच्या मुलाला घराचे कुलूप तुटलेले दिसून आले. त्यानंतर घरातील सामान तसेच कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकून दिल्याचेही दिसले. त्याने तात्काळ वडिलांना सर्व घटना कळल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिली. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी ठसे तज्ञांच्या सहाय्याने चोरट्यांचा सुगावा लागतो का, याचा तपास केला. शिवाय श्वानपथकाला देखील पाचारण करण्यात आले होते. परंतु, दिवसभरात कुठलाही ठोस सुगावा पोलिसांच्या हाती लागला नसून या चोरट्यांचा तपास करण्याचे आव्हान सध्या पोलिसांपुढे आहे.

robbery in parbhani
चोरट्यांनी कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकून दिले

Intro:परभणी - पूर्णा शहरातील विजय नगरात राहणारे एक कुटुंब घरात नसल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरातील सुमारे 3 लाख 34 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथक नेऊन चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला ; परंतु कुठलाही ठोस सुगावा पोलिसांच्या हाती लागला नाही, त्यामुळे पोलिसांपुढे या चोरट्यांचा शोध घेण्याची आव्हान उभे राहिले आहे.Body:पूर्णेच्या विजय नगरात राहणारे शेख नौशाद अहेमद कुरेशी हे शहराजवळ असलेल्या एका कारखान्यात कामाला आहेत. नेहमीप्रमाणे ते काल रविवारी कारखान्यावर कामासाठी गेले होते. सायंकाळी घरी परतून जेवण करून ते परत कारखान्यावर काही कामानिमित्त गेले. परंतू पाऊस पडत असल्याने त्या ठिकाणी मुक्कामी थांबले. शिवाय त्यांची पत्नी माहेरी गेली होती, तर मुलगा परीक्षेनिमित्त नातेवाईकांकडे थांबला होता. त्यामुळे त्यांच्या घरात कोणीही नव्हते. याच संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी घराच्या मुख्य गेटचे कुलूप तोडून आतील दरवाजाचे देखील कुलूप तोडले. घरातील बेडरूम मध्ये असलेल्या कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा 3 लाख 34 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने, लॉकेट, अंगठ्या आणि रोख 1 लाख 35 हजार रुपयांची रक्कमेचा समावेश आहे.
दरम्यान, आज सोमवारी सकाळी 9 वाजता घरी परतलेल्या त्यांच्या मुलाला घराचे कुलूप तुटलेले दिसून आले. त्यानंतर घरातील सामान तसेच कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकून दिल्याचेही दिसले. त्याने तात्काळ वडिलाला कळल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी ठसे तज्ञांच्या सहाय्याने चोरट्यांचा सुगावा लागतो का, याचा तपास केला. शिवाय श्वानपथकाला देखील पाचारण करण्यात आले होते ; परंतु दिवसभरात कुठलाही ठोस सुगावा पोलिसांच्या हाती लागला नसून या चोरट्यांचा तपास करण्याचे पोलिसांपुढे आव्हान उभे ठाकले आहे.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत photos :-
Pbn_purna_Burglary_photo_1 to 5Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.