ETV Bharat / state

परभणीत शिवसेनेने पाकिस्तानचा ध्वज जाळला; पुलवामा हल्ल्याचा निषेध

पूर्णा शहरातही दहशतवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला.

परभणीत शिवसेनेने पाकिस्तानचा ध्वज जाळला
author img

By

Published : Feb 15, 2019, 8:25 PM IST

परभणी - जम्मु-काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरा येथे सुरक्षा जवानांच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला चढवला. या हल्ल्याविरोधात देशात तीव्र असंतोष पसरला आहे. परभणी आणि पूर्णा शहरात शुक्रवारी शिवसेनेच्या वतीने पाकिस्तानचा झेंडा आणि दहशतवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला.

परभणीत शिवसेनेने पाकिस्तानचा ध्वज जाळला
शहरात खासदार संजय जाधव यांच्या संपर्क कार्यालयासमोर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी आंदोलन केले. यावेळी तीव्र शब्दात संताप व्यक्त करत पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजासह दहशतवादी आदिल अहमद याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहण करण्यात आले. यानंतर या घटनेत शहीद झालेल्या वीरजवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे विधानसभा प्रमुख माणिक पोंढे, नगरसेवक अतुल सरोदे, संदीप देशमुख यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
undefined

पूर्णा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात शहरप्रमुख मुंजाभाऊ कदम, नगरसेवक साहेब कदम यांच्या नेतृत्वात वीरजवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तत्पुर्वी, या हल्ल्याचा मुख्य सुत्रधार दहशतवादी आदिल अहमद याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहण करण्यात आले. या आंदोलनात नगरसेवक अॅड. राजेश भालेराव, राजेंद्र कामळू, शशिकांत खाकरे, सोमनाथ शिराळे, पंकज महाजन, पप्पू रोडगे, गजानन भाकरे सहभागी झाले होते.

Intro:परभणी - जम्मु-काश्मीरच्या पुलवामा येथे अवंतीपुराजवळच्या गोरीपोरा भागात सुरक्षा जवानांच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला चढवला. या हल्ल्या विरोधात देशात तिव्र असंतोष पसरला आहे. परभणी आणि पूर्णा शहरात आज शुक्रवारी (१५ फेब्रुवारी) शिवसेनेच्या वतीने पाकिस्तानचा झेंडा आणि दहशतवाद्यांचा प्रतिकात्मक जाळून निषेध व्यक्त करण्यात आला.Body:शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्या नेतृत्वाखाली शहरातील खासदार संजय जाधव यांच्या संपर्क कार्यालयासमोर संतप्त शिवसेना व युवासेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी हे आंदोलन केले. यावेळी तिव्र शब्दात संंताप व्यक्त करीत पाकीस्तानचा राष्ट्रध्वजासह दहशवादी अदील अहेमद याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहण केले. यानंतर या दुर्दैवी घटनेत शहिद झालेल्या विर जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. तसेच पूर्णा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात शहरप्रमुख मुंजाभाऊ कदम, नगरसेवक साहेब कदम यांच्या नेतृत्वात विरजवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तत्पुर्वी या भ्याड हल्ल्याचा मुख्य सुत्रधार दहशतवादी आदील अहमद याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहण करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी 'पाकिस्तान मुर्दाबाद व विर जवान अमर रहें' च्या गगनभेदी घोषणा दिल्या. यावेळी शिवसेनेचे विधानसभा प्रमुख माणिक पोंढे, नगरसेवक अतुल सरोदे, सचिन पाटील, प्रकाश डहाळे, गुणाजी अवकाळे, संदीप देशमुख आदींसह व पदाधिकारी शिवसैनिक सहभागी झाले होते. याप्रमाणेच पूर्णा येथील आंदोलनात नगरसेवक ॲड.राजेश भालेराव, राजेंद्र कामळू, बंडू बनसोडे, विकास वैजवाडे, विद्यानंद तेजबंद, गोविंद सोलव रामजी भालेराव, लक्ष्मण सुरवसे, गोपाळ कदम, सचिन कदम, भानुदास कदम, शशिकांत खाकरे, सोमनाथ शिराळे, पंकज महाजन, पप्पू रोडगे, गजानन भाकरे सहभागी झाले होते.
गिरीराज भगत, परभणी
- 2 visuals :-
Parbhani sena burn pakistan Statue vis1-15 feb 19/ vis 2-15 feb 19
Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.