ETV Bharat / state

अबब...! शेळीने दिला तब्बल 6 पिल्लांना जन्म - आश्चर्य

पाथरी तालुक्यातील देवनांद्रा येथील माणिक शिंदे या शेतकऱयाच्या शेळीने तब्बल 6 पिल्लांना जन्म दिला आहे. यामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अरे बापरे...! शेळीने दिला 6 पिल्लांना जन्म
author img

By

Published : Jul 9, 2019, 10:28 AM IST

Updated : Jul 9, 2019, 10:34 AM IST

परभणी - सर्वसामान्यपणे शेळी 2 ते 3 पिलांना जन्म देते. मात्र पाथरी तालुक्यातील देवनांद्रा येथील माणिक शिंदे या शेतकऱ्याच्या शेळीने तब्बल 6 पिल्लांना जन्म दिला आहे. यामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अरे बापरे...! शेळीने दिला 6 पिल्लांना जन्म

निसर्गाची लिला काही औरच असते. नेहमी एक, दोन, तीन आणि अपवादात्मक वेळी चार पिलांना जन्म दिलेल्या शेळी विषयी ऐकण्यात आले असेल. मात्र रविवारी देवनांद्रा येथील माणिक शिंदे यांच्या शेळीने चक्क सहा पिलांना जन्म दिला आहे. यात पाच बोकड असून एक पाठ आहे. हे सर्व पिल्लं आणि शेळी देखील सुखरूप आहेत. त्यांची प्रकृतीही ठणठणीत आहे. या विषयी गावात माहिती मिळताच हे कुतूहल पाहण्यासाठी शिंदे यांच्या शेतात लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.

Intro:परभणी - आरे बापरे....! हे ऐकून तुमच्या तोंडून हेच शब्द निघतील, कारण एरवी 2 ते 3 पिलांना एका वेळी जन्म देणाऱ्या शेळ्या सर्वांनीच पहिल्या असतील. मात्र पाथरी तालुक्यातील देवनांद्रा येथील एका शेतकऱ्याच्या शेळीनी एकाचवेळी तब्बल सहा पिल्लांना जन्म दिला आहे. विशेष म्हणजे शेळीसह पिल्लं देखील ठणठणीत आहेत.
Body:निसर्गाची लिला काही औरच असते. नेहमी एक, दोन, तीन आणि अपवादात्मक वेळी चार पिलांना जन्म दिलेल्या शेळी विषयी एैकण्यात आले असेल, मात्र रविवारी देवनांद्रा येथील माणिक शिंदे यांच्या शेळीने चक्क सहा पिलांना जन्म घातला आहे. यात पाच बोकड असून एक पाट आहे. हे सर्व पिल्लं आणि शेळी देखील सुखरूप आहेत. त्यांची तब्बेत सुद्धा ठणठणीत असल्याचे सांगण्यात येते. या विषयी गावात माहिती मिळताच हे कुतूहल पाहण्यासाठी शिंदे यांच्या शेतात लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- vis with voConclusion:
Last Updated : Jul 9, 2019, 10:34 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.