ETV Bharat / state

परभणी : जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे उपोषण - hunger

जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून लवकरात लवकर पाणी सोडण्यात यावे अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. जायकवाडी धरणातील पाणी आरक्षित ठेवण्यात आले आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी जायचे कुठे असा प्रश्न जायकवाडी पाणी संघर्ष समितीने उपस्थित केला आहे.

परभणी : जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे उपोषण
author img

By

Published : May 8, 2019, 7:36 PM IST

परभणी - जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई तीव्र झाली आहे. पाणी मिळवण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे. पाणी मिळावे यासाठी परभणी जिल्ह्यातील शेतकरी पाण्यासाठी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. औरंगाबादमधील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर हे शेतकरी उपोषणाला बसले आहेत.

जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे उपोषण

जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून लवकरात लवकर पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. जायकवाडी धरणातील पाणी आरक्षित ठेवण्यात आले आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी जायचे कुठे असा प्रश्न जायकवाडी पाणी संघर्ष समितीने उपस्थित केला आहे. पाण्याअभावी परभणी जिल्ह्यातील शेती, तसेच जनावरांच्या जगण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे किमान एक पाण्याचे आवर्तन डाव्या कालव्यात सोडावे, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

Intro:दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवाड्यात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे थेंब-थेंब पाण्यासाठी अनेक गावांना संघर्ष करावा लागतोय. Body:परभणी जिल्ह्यातील शेतकरी पाण्यासाठी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. औरंगाबाद मधील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर हे शेतकरी उपोषणाला बसले आहेत. Conclusion:जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून लवकरात लवकर पाणी सोडण्यात यावे अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. जायकवाडी धरणातील पाणी आरक्षित ठेवलं असल्याची माहिती गोदावरी पाटबंधारे विभागाचे अधिकारी देत असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी जायचं कुठं असा प्रश्न जायकवाडी पाणी संघर्ष समितीने उपस्थित केलाय. पाण्याअभावी परभणी जिल्ह्यातील शेती, तसेच जनावरांच्या जगण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे किमान एक पाण्याचे आवर्तन डाव्या कालव्यात सोडावे अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.