ETV Bharat / state

विवाहितेसह चिमुकलीचा मृतदेह आढळला विहिरीत, ओळख अस्पष्ट - जिंतूर

बुधवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. मृत महिलेचे वय २५ तर चिमुकली अंदाजे एक वर्षाची असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. विहिरीजवळ एक चपलेचा जोड आढळून आला आहे. या दोघी मायलेकी असल्याची शक्यता परिस्थितीवरून व्यक्त करण्यात येत आहे.

deadbodies
विवाहितेसह चिमुकलीचा मृतदेह आढळला विहिरीत
author img

By

Published : Jan 22, 2020, 8:16 PM IST

परभणी - जिंतूर तालुक्यातील अंगलगाव शिवारातील एका विहिरीत विवाहितेसह चिमुकलीचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह बाहेर काढले असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा - माझ्याकडे जन्माचा दाखला नाही, ..म्हणजे मी भारतीय नाही का?

बुधवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. मृत महिलेचे वय २५ तर चिमुकली अंदाजे एक वर्षाची असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. विहिरीजवळ एक चपलेचा जोड आढळून आला आहे. या दोघी मायलेकी असल्याची शक्यता परिस्थितीवरून व्यक्त करण्यात येत आहे. राहणीमानावरून त्या शेतात काम करणाऱ्या असाव्यात, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

हेही वाचा - 'नाईट लाईफमुळे महिला-मुलींची सुरक्षितता धोक्यात येईल, आमचा विरोध'

या दोघींनी आत्महत्या केली, की त्यांना कोणी विहिरीत ढकलून दिले, याबाबत साशंकता कायम आहे. या घटनेचा तपास जिंतूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक घोरबांड करत आहे.

Intro:परभणी- जिंतूर तालुक्यातील अंगलगाव शिवारातीळ एका शेतकर्‍याच्या विहिरीत विवाहितेसह तिच्या चिमुकल्या मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार आज दुपारी उघडकीस आला असून, पोलिस मयत महिलेची ओळख पटविण्याचा प्रयत्न करत आहेत.Body:दरम्यान, सदर महिलेचे वय अंदाजे 25 वर्ष असून चिमुकली मुलगी एक वर्षाची आहे. दोघींचा मृतदेह अंगलगाव शेतातील विहिरीत आज दुपारी काही गावकऱ्यांना दिसला. तेव्हा पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले. विहिरीजवळ एक चपलीचा जोड देखील मिळून आला आहे. परिस्थितीवरून या दोघी मायलेकी असल्याचे दिसून येते. राहणीमानावरून त्या शेतात काम करणाऱ्या असाव्यात, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे; परंतु त्यांनी आत्महत्या केली का ? किंवा त्यांना कोणी विहिरीत ढकलून दिले, याचाही तपास पोलीस करत आहेत. मात्र पोलिसांना प्रथम या विवाहितेची ओळख पटवावी, लागणार आहे. त्यासाठी पोलिसांनी सदर महिलेने बाबत माहिती असणार्‍यांनी पुढे येण्याचे आव्हान केले आहे. या प्रकरणाचा तपास जिंतूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक घोरबांड करत आहे.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- photos (deadbodies)
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.