ETV Bharat / state

धावत्या रेल्वेखाली येऊन वृद्ध महिलेचा मृत्यू

अपघातातील मृत वृद्ध महिलेची ओळख सध्या पटली नसून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

Woman dies in train accident in Palghar
धावत्या रेल्वेखाली येऊन वृद्ध महिलेचा मृत्यू
author img

By

Published : Feb 2, 2020, 11:49 AM IST

पालघर - येथील कोळगावनजीक असलेल्या लहान रेल्वे फाटकाजवळ शनिवारी दुपारच्या सुमारास रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेने धडक दिल्याने एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. धावत्या रेल्वेखाली चिरडून या महिलेचा मृत्यू झाला.

अपघातातील मृत वृद्ध महिलेची ओळख सध्या पटली नसून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Intro:कोळगाव रेल्वे फटकानजीक  रुळ ओलांडताना धावत्या ट्रेनखाली  चिरडून वृद्ध महिलेचा मृत्यू   
Body:   कोळगाव रेल्वे फटकानजीक  रुळ ओलांडताना धावत्या ट्रेन  चिरडून वृद्ध महिलेचा मृत्यू   

 नमित पाटील,
पालघर, दि1/2/2020

       पालघर येथील कोळगावनजीक असलेल्या लहान रेल्वे फटकाजवळ दुपारच्या सुमारास रेल्वे रुळ ओलांडताना एका वृद्ध महिलेचा अपघात झाल्याची घटना आहे. रेल्वे रूळ ओलांडताना धावत्या ट्रेनखाली चिरडून या महिलेचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत वृद्ध महिलेची ओळख पटली नसून शव शवविच्छेदनासाठी पाठरविण्यात आला आहे. या प्रकारनी पोलीस पुढील तपास करीत आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.