ETV Bharat / state

पालघरमधील धामणी आणि कवडास धरणांतून १७४३४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

मुसळधार पावसामुळे सुर्या प्रकल्पाच्या धामणी आणि कवडास धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

धरण
author img

By

Published : Jul 31, 2019, 8:24 PM IST

पालघर - मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे बहुतांश धरणात पुरेसा पाणी साठा झाल्यामुळे अतिरिक्त पावसामुळे धरणातून पाणी सोडले जात आहे. धामणी आणि कवडास धरणांतूनही १७४३४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे बहुतांश नद्यांना पूर आलेला आहे.

धामणी आणि कवडास या धरणांतून १७४३४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.

जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा आणि पालघर या भागात संततधार तर काही भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे सुर्या प्रकल्पाच्या धामणी आणि कवडास धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. धामणी धरण ८८.४८ टक्के भरले असून धरणाचे पाचही दरवाजे ७० सेंटिमीटरने उघडले आहेत. धामणी आणि कवडास या दोन्ही धरणांतून १७४३४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Intro:जिल्ह्यात पावसाचा जोर अजूनही कायम, धामणी आणि कवडास धरणांतून 17434 क्यूसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Body:जिल्ह्यात पावसाचा जोर अजूनही कायम, धामणी आणि कवडास धरणांतून 17434 क्यूसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नमित पाटील,
पालघर, दि. 31/7/2019

पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार सुरू असून आजही पावसाचा जोर कायम आहे. अनेक ठिकाण मुसळधार पाऊस सुरु समुद्रालाही मोठी भरती येणार आहे. जिल्ह्यातील डहाणू ,तलासरी, विक्रमगड,जव्हार ,मोखाडा ,पालघर या भागात काही भागात संततधार तर काही भागात मुसळधार पाऊस सुरु आहे.

सुर्या प्रकल्पाच्या धामणी आणि कवडास धरणाच्या पाणी पातळीत वाढ.धामणी धरण 88.48% भरलं.धामणी धरणाचे पाच ही दरवाजे 70 cm ने उघडले आहेत. धामणी आणि कवडास दोन्ही धरणांतून 17434 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात सतत पावसाची संतधारा सुरू असून जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश नद्यांना पूर आलेला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.