ETV Bharat / state

रेल्वे रुळांवर पाणी; नालासोपारा ते विरार लोकलसेवा ठप्प - लोकलसेवा

पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या विरार, नालासोपारा येथील रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. यामुळे नालासोपारा ते विरार लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.

रेल्वे रुळांवर पाणी
author img

By

Published : Jul 2, 2019, 8:22 AM IST

पालघर - मुंबई आणि पालघर जिल्ह्यात २ दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या विरार, नालासोपारा येथील रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. यामुळे नालासोपारा ते विरार लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. तर, पश्चिम रेल्वेची लोकल सेवा चर्चगेट ते वसई यादरम्यान सुरू आहे.

रेल्वे रुळांवर पाणी

डहाणू वरून ४ वाजून ५५ मिनिटांनी सुटणारी लोकल रद्द करण्यात आली आहे. तर, बोरिवलीतून ५ वाजून ३० मिनिटांनी सुटणारी लोकलही रद्द करण्यात आली आहे. ५ वाजून ४० मिनिटांनी सुटणारी पनवेल मेमु आणि अंधेरी लोकल वलसाड एक्सप्रेस, फ्लाईंग राणी एक्सप्रेसही रद्द करण्यात आल्या आहेत. लोकल रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Intro:विरार, नालासोपारा येथे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले; नालासोपारा ते विरार लोकल सेवा पूर्णपणे ठप्प Body:विरार, नालासोपारा येथे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले; नालासोपारा ते विरार लोकल सेवा पूर्णपणे ठप्प

नमित पाटील,
पालघर, दि.2/6/2019

मुंबईसह, पालघर जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या विरार, नालासोपारा येथे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. पश्चिम रेल्वेची लोकल सेवा चर्चगेट ते वसई यादरम्यान सुरू असून नालासोपारा ते विरार लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.

डहाणू वरून सुटणारी ४.५५ बोरिवली व ५.३० पनवेल मेमु ५.४० अंधेरी लोकल वलसाड एक्सप्रेस फ्लॅइंग राणी एक्सप्रेस आज साठी रद्द करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झोले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.