ETV Bharat / state

लोकसभा निवडणूक : पालघरमधून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश पाडवींचा उमेदवारी अर्ज दाखल - सुरेश पाडवी

पालघरमधून आज वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश पाडवींनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

उमेदवारी अर्ज दाखल करताना सुरेश पाडवी
author img

By

Published : Apr 5, 2019, 10:55 PM IST

पालघर - वंचित बहुजन आघाडीचे पालघर लोकसभेचे उमेदवार सुरेश पाडवी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी रॅली काढली आणि जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

सुरेश पाडवी आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते

पाडवी यांनी अर्ज भरण्यापूर्वी हुतात्मा स्तंभ ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आपल्या समर्थकांसह रॅली काढली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या रॅलीत पारंपरिक वाद्यांच्या तालावर वाजत-गाजत वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

महिनाभरापूर्वी पालघर येथील आंबेडकर मैदानात आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकरांची जाहीर सभा झाली. त्यानंतर आघाडीही पालघर लोकसभेची जागा लढवणार, हे निश्चित झाले होते. त्यामुळेच पाडवींनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

Intro: वंचित बहुजन आघाडीचे पालघर लोकसभेचे उमेदवार सुरेश पाडवी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज केला दाखलBody: वंचित बहुजन आघाडीचे पालघर लोकसभेचे उमेदवार सुरेश पाडवी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज केला दाखल

नमित पाटील,
पालघर, दि. 5/4/2019,

वंचित बहुजन आघाडीचे पालघर लोकसभेचे उमेदवार सुरेश पाडवी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी हुतात्मा स्तंभ ते जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत आपल्या समर्थकांसह रॅलीचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या रॅली पारंपरिक वाद्यांच्या तालावर वाजत-गाजत वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

महिनाभरापूर्वी पालघर येथील आंबेडकर मैदानात वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा झाली होती. त्यानंतर वंचित बहुजन आघाडी देखील पालघर लोकसभेची जागा लढवणार हे जवळपास निश्चित झाले होते. काँग्रेस- राष्ट्रवादीशी आघाडी न झाल्याने वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातील लोमसभेच्या सर्व जागा लढवणार असे जाहीर केले. आज वंचित बहुजन आघाडीचे पालघर लोकसभेचे उमेदवार सुरेश पाडवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत, ते देखील लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.