ETV Bharat / state

पालघरमध्ये मुसळधार : केळवे रोड रेल्वे स्थानकावर अनेक दुचाकी पाण्याखाली - मुसळधार पाऊस

तासभर झालेल्या मुसळधार पावसामुळे केळवे रोड रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला असलेल्या नाल्यातील पाणी अचानक वाढले. यामुळे याठीकाणी असलेल्या दुचाकी पाण्यात अडकल्या आहेत.

केळवे रोड रेल्वे स्थानकावरील दृष्ये
author img

By

Published : Sep 19, 2019, 9:37 PM IST

पालघर - मुसळधार पावसामुळे केळवे रोड रेल्वे स्थानकाजवळील नाल्यातील पाण्याची पातळी अचानक वाढली. त्यामुळे स्थानकाच्या पश्चिमेला उभ्या करण्यात आलेल्या दुचाकी पाण्यात अडकल्या आहेत.

केळवे रोड रेल्वे स्थानकावरील दृष्ये

जिल्ह्यात संध्याकाळच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. दरम्यान, तासभर झालेल्या मुसळधार पावसामुळे केळवे रोड रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला असलेल्या नाल्यातील पाणी अचानक वाढले. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या दुचाकी पाण्यात अडकल्या आहेत. मात्र, स्थानिकांच्या मदतीने काही दुचाकी बाहेर काढण्यात यश आले असून काही दुचाकी अद्यापही अडकलेल्या आहेत.

हेही वाचा - परभणीत शरद पवारांच्या सभेदरम्यान धनंजय मुंडे आणि पोलीस उपअधीक्षक 'आमने- सामने'

Intro:मुसळधार पावसामुळे केळवे रोड रेल्वे स्थानकच्या पश्चिमेला पार्किंग केलेल्या दुचाकी स्थानका शेजारीच वाहत असलेल्या नाल्याचे पाणी अचानक वाढल्याने पाण्यात अडकल्याBody:       मुसळधार पावसामुळे केळवे रोड रेल्वे स्थानकच्या पश्चिमेला पार्किंग केलेल्या दुचाकी स्थानका शेजारीच वाहत असलेल्या नाल्याचे पाणी अचानक वाढल्याने पाण्यात अडकल्या

नमित पाटील,
पालघर, दि. 19/9/2019

    पालघर जिल्ह्यात संध्याकाळच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तासभर झालेल्या मुसळधार पावसामुळे केळवे रोड रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला पार्किंग केलेल्या बाईक ( दुचाकी) स्थानका शेजारुनच वाहत असलेल्या नाल्याचे पाणी  अचानक वाढल्याने पाण्यात अडकल्या. मात्र स्थानिकांच्या मदतीने काही दुचाकी बाहेर काढण्यात यश आले असून काही बाईकस पुराच्या पाण्यात अडकल्या आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.