ETV Bharat / state

पालघरमध्ये दुचाकीला अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तर एक गंभीर जखमी

author img

By

Published : Dec 27, 2019, 1:21 PM IST

नितेश कराटे आणि सुशांत पत्ती हे दोघे मोटारसायकल घेऊन खारेकुरण मिठागर येथे फिरायला गेले होते. तेथून पालघरला परतत असताना तोल जाऊन त्यांची दुचाकी एका झाडावर आदळली. या अपघातात नितेशच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, सुशांत हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पालघर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

acci
मृत नितेश पंढरीनाथ कराटे

पालघर - खारेकुरण मिठागार येथे एका दुचाकीला अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दुचाकीवरून फिरायला गेलेल्या दोन मित्रांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर, एकजण गंभीर जखमी झाला आहे. नितेश पंढरीनाथ कराटे, असे मृत तरुणाचे नाव आहे. तर सुशांत अजय पत्ती, हा गंभीर जखमी झाला आहे.

पालघर नजीक खारेकुरण मिठागर येथे दुचाकीला अपघात

हेही वाचा - दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात, पती-पत्नीसह अन्य एक जण गंभीर जखमी

नितेश आणि सुशांत हे दोघे मोटारसायकल घेऊन खारेकुरण मिठागर येथे फिरायला गेले होते. तेथून पालघरला परतत असताना तोल जाऊन त्यांची दुचाकी एका झाडावर आदळली. या अपघातात नितेशच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, सुशांत हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पालघर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत नितेश पंढरीनाथ कराटे याचे वडील पालघर पोलीस दलात कार्यरत आहेत.

Intro:खारेकुरण येथे मोटरसायकल अपघात; एका तरुणाचा जागीच मृत्यू ,एक गंभीर जखमीBody:

   खारेकुरण येथे मोटरसायकल अपघात; एका तरुणाचा जागीच मृत्यू ,एक गंभीर जखमी

नमित पाटील,
पालघर, दि.27/12/2019

       पालघर नजीक असलेल्या खारेकुरण मिठागर येथे नितेश पंढरीनाथ कराटे आणि त्याचा मित्र सुशांत अजय पत्ती हे दोन तरुण मोटारसायकल घेऊन फिरायला गेले होते. तेथून आपल्या घरी पालघरला परतत असताना दोन तरुण स्वार असलेल्या मोटारसायकलचा तोल जाऊन ती एका झाडावर आदळली आणि मोटरसायकलचा अपघात झाला. 

         या अपघातात नितेश पंढरीनाथ कराटे याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला. तर सुशांत अजय पत्ती हा जखमी झाला असून त्याच्यावर पालघर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत नितेश पंढरीनाथ कराटे याचे वडील पालघर पोलीस दलात कार्यरत आहेत. 

Photo- नितेश पंढरीनाथ कराटे- अपघातात मृत तरुण

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.