ETV Bharat / state

अचानक लागलेल्या आगीत दोन घरे खाक - घरातील सामान,पैसे आणि जनावरे जळून खाक

जव्हार तालुक्यातील सिल्वासा रोडजवळ असलेल्या पासोडीपाडा येथील जंगलात दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत दोन घरे जळून खाक  झाली आहेत. या आगीत घरात बांधलेली जनावरेदेखील जळाली असून दोन्ही घरांतील कुटुंबे उघड्यावर आली आहे.

आगीत घरे आणि जणावरे खाक झाल्याचे छायाचित्र
author img

By

Published : Jun 5, 2019, 11:40 AM IST

पालघर (वाडा) - जव्हार तालुक्यातील सिल्वासा रोडजवळ असलेल्या पासोडीपाडा येथील जंगलात दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत दोन घरे जळून खाक झाली आहेत. या आगीत घरात बांधलेली जनावरेदेखील जळाली असून दोन्ही घरांतील कुटुंबे उघड्यावर आली आहेत.

जव्हार तालुक्यातील पासोडीपाडा येथील जंगलात आग लागल्याने दोन घरे खाक

जव्हारमधील पासोडीपाडा पोस्ट साखरशेत येथे रमेश रोज व शंकर जानू रोज या दोन आदिवासी समाजातील लोकांची घरे होती. दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याने या दोन्ही घरातील सामान, पैसे आणि जनावरे जळून खाक झाली आहेत. आग लागण्याचे कारण अजून स्पष्ट झाले नाही. पण या घटनेमुळे दोन लोकांच्या कुटुंबाचा संसार मात्र उघड्यावर आला आहे.

---------- Forwarded message ----------
From: Santosh Patil <santosh.patil@etvbharat.com>
Date: Wednesday, June 5, 2019
Subject: MH-pal-wada, burning house
To: Marathi Desk <marathidesk@etvbharat.com>
Cc: Santosh Patil <santosh.patil@etvbharat.com>

जव्हार मध्ये दोन घरे जळून खाक, घराबरोबर 
जनाजनावरे जळाली,
कुटुंबातील संसार उघड्यावर 

पालघर (वाडा) - संतोष पाटील 
जव्हार तालुक्यातील सिल्वासा रोड जवळपास पासोडीपाडा येथील जंगलात दुपारच्या सुमारास अचानक लागल्याने दोन घरे जळून खाक  झाली असुन घरात बांधलेली जनावरे यात जळाली आहेत.हा प्रकार मंगळवारी दुपारी घडल्याचे सांगितले जाते.
जव्हार मधील पासोडीपाडा पोस्ट साखरशेत तालुका जव्हार मधील रमेश रोज व शंकर जानू रोज या दोन आदिवासी समाजातील लोकांची घरे  होती.माञ दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याने त्या दोन घरातील सामान व पैसे आणि जनावरे जळून खाक झाली आहेत.आगीचे कारण अजून स्पष्ट झाले नाही.पण या दोन लोकांच्या कुटुबाचा संसार माञ उघड्यावर आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.