ETV Bharat / state

माकुणसार येथे एकविरा देवस्थानात चोरी; 2 लाख 60 हजार रुपयांचे ऐवज लंपास

चोरट्यांनी मंदिरातून देवीचे सोन्या-चांदीचे दागिने, चांदीच्या वस्तू व दानपेटीतील रोख रक्कम असा 2 लाख 60 हजाराचा ऐवज लंपास केला आहे.

माकुणसार येथे एकविरा देवस्थानात चोरी
author img

By

Published : Aug 30, 2019, 9:49 AM IST

पालघर - माकुणसार येथील एकविरा देवीच्या मंदिरात चोरी झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी सफाळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. चोरट्यांनी मंदिरातून देवीचे सोन्या-चांदीचे दागिने, चांदीच्या वस्तू व दानपेटीतील रोख रक्कम असा 2 लाख 60 हजाराचा ऐवज लंपास केला आहे.

palghar theft
माकुणसार येथे एकविरा देवस्थानात चोरी

हेही वाचा - वाडा तहसील कार्यालयासमोर कामगारांचे आमरण उपोषण सुरू

ही घटना मध्यरात्री घडली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे. याप्रकरणी देवस्थान संस्थेतर्फे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सफाळे पोलीस पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा -पालघर येथे टोमॅटोच्या टेम्पोमधून अवैद्य दारुची तस्करी; 13 लाख किमतींचा मुद्देमाल जप्त

Intro:माकूणसार येथे एकविरा देवस्थानात चोरी; 2 लाख 60 हजार रुपयांचे ऐवज चोरट्यांनी केले लंपासBody:माकूणसार येथे एकविरा देवस्थानात चोरी; 2 लाख 60 हजार रुपयांचे ऐवज चोरट्यांनी केले लंपास

नमित पाटील,
पालघर, दि.29/8/2019

     पालघर तालुक्यातील माकुणसार येथील एकविरा देवीच्या मंदिरात चोरी झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी सफाळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. चोरट्यानी मंदिरातून देवीचे सोन्या-चांदीचे दागिने, चांदीच्या वस्तू व दानपेटीतील रोख रक्कम असा 2 लाख 60 हजाराचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना मध्यरात्री घडली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे. याप्रकरणी देवस्थान संस्थेतर्फे याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सफाळे पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.