ETV Bharat / state

पालघरमध्ये पावसाचा जोर कायम; गोवाडे येथील तलाव फुटला - mumbai

पालघर येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे फुटला आहे. यामुळे येथील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

तलाव फुटल्याने रस्त्यावर साचलेले पाणी
author img

By

Published : Jul 1, 2019, 3:20 PM IST

Updated : Jul 1, 2019, 3:26 PM IST

पालघर - तालुक्यातील मनोर नजीक गोवाडे ग्रामपंचायत हद्दीतील तलाव मुसळधार फुटला आहे. यामुळे मनोर-पालघर रस्त्यावरील वाहतुकही विस्कळीत झाली आहे.

तलाव फुटल्याने रस्त्यावर साचलेले पाणी

गोवाडे येथे दोन ते अडीच एकर क्षेत्रात असलेला हा तलाव पालघर मनोर रस्त्यावर डोंगर उतारावर आहे. डोंगरावरून उतरलेले पाणी या तलावामध्ये येत असल्याने तलावातील पाण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी या तलावात जमा झाले. यामुळे पाण्याच्या वाढलेल्या दाबाने हा तलाव फुटला. त्यामुळे तलावातील पाणी सर्वत्र पसरले आहे.

Intro:पालघर तालुक्यातील गोवाडे येथील तलाव फुटला
Body:पालघर तालुक्यातील गोवाडे येथील तलाव फुटला

नमित पाटील
पालघर, दि.1/7/2019

पालघर तालुक्यातील मनोर नजीक गोवाडे ग्रामपंचायत हद्दीतील तलाव मुसळधार पावसामुळे ओवरफ्लो झाल्यामुळे तसेच पाण्याच्या दाबामुळे फुटला असून मनोर पालघर रस्त्यावरील वाहतुकही विस्कळीत झाली आहे.

गोवाडे येथे दोन ते अडीच एकर क्षेत्रात असलेला हा तलाव पालघर मनोर रस्त्यावर डोंगर-उतारावर आहे. डोंगरावरून उतरलेले पाणी या तलावामध्ये येत असल्याने तलावातील पाण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी या तलावात जमा झाले आणि पाण्याच्या वाढलेल्या दाबामुळे हाताला फुटला त्यामुळे तलावातील पाणी सर्वत्र पसरले आहे.Conclusion:
Last Updated : Jul 1, 2019, 3:26 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.