ETV Bharat / state

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर टेम्पोचा अपघात; वाहतुकीचा खोळंबा

अपघातानंतर काही वेळ वाहतूक कोंडी झाली. या मार्गावरील दुभाजक गेल्या वर्षभरापासून तुटलेल्या अवस्थेत आहे. त्याला रंगही देण्यात आलेला नाही. तसेच या मार्गावर दिव्याची सोय नाही.

tempo-accident-on-mumbai-ahmedabad-highway-in-palghar
tempo-accident-on-mumbai-ahmedabad-highway-in-palghar
author img

By

Published : Jan 8, 2020, 7:52 AM IST

पालघर - येथील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कोपरी येथे दुभाजकावर टेम्पो चढल्याची घटना घडली. रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली. यात टेम्पोचे नुकसान झाले असून स्थानिकांच्या मदतीने टेम्पो उचलून पुन्हा रस्त्यावर काढण्यात आला.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर टेम्पोचा अपघात

हेही वाचा- 'आईनेच दिला मराठीचा पहिला धडा'; फ्रान्सिस दिब्रिटो यांची विशेष मुलाखत

या अपघातानंतर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. या मार्गावरील दुभाजक गेल्या वर्षभरापासून तुटलेल्या अवस्थेत आहे. त्याला रंगही देण्यात आलेला नाही. तसेच या मार्गावर दिव्याची सोय नाही. त्यामुळे याठिकाणी अनेकवेळा अपघातचे प्रसंग घडले आहेत. त्यामुळे या तुटलेल्या दुभाजकावर महापालिकेने तातडीने योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिकांमधून होते.

Intro:विरारमध्ये टेम्पो डिव्हायडरवर चढला..
Body:विरारमध्ये टेम्पो डिव्हायडरवर चढला..

पालघर /विरार : विरार पूर्वेकडून मुंबई अहमदाबाद महामार्गावर जाणाऱ्या मार्गावरील कोपरी येथे रस्त्यामध्ये असलेल्या दुभाजकावर टेम्पो चढल्याची घटना रात्री १०.वाजता घडली..या घटनेमध्ये टेम्पोचे नुकसान झाले असून डिव्हायडरवर चढलेला टेम्पो स्थानिकांच्या मदतीने उचलून पुन्हा रस्त्यावर काढण्यात आला.दरम्यान या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. या मार्गावरील दुभाजक गेल्या अनेक वर्षभरापासून तुटलेल्या अवस्थेत , रंगाविना तसेच हा मार्ग अंधारात असल्याने असल्यानें या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांचे अपघात झाल्याचे प्रसंग अनेकवेळा घडले आहेत. त्यामुळे या तुटलेल्या डिव्हायडरवर महापालिकेने तातडीने योग्य ती उपाययोजना करून या रस्त्याची व त्यावरील दुभागजकांची दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिकांमधून होत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.