पालघर - तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेतील पुरवठा निरीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी पुरवठा निरीक्षक यांना कोरोनाची झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर वसई येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची कोरोनाशी झुंज संपली असून मंगळवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आतापर्यंत ३ हजार ६३ इतके कोरोना रुग्ण अढळून आले आहेत, तर ४६ कोरोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत एकूण २ हजार ३२० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ७१७ (ऍक्टिव्ह) कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
पालघर तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षकचा कोरोनामुळे मृत्यू - palghar corona update news
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आतापर्यंत ३ हजार ६३ इतके कोरोना रुग्ण आढळून आले आहेत, तर ४६ कोरोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.