ETV Bharat / state

तारापूर-चिंचपणी मार्गावर भीषण अपघात; एक ठार, तीन गंभीर

तारापूर-चिंचणी मार्गावरील कुरगावनजीक मोटारसायकल आणि कारचा भीषण अपघाताची घटना घडली आहे. यामध्ये एक जण जागीच ठार झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

Tarapur chinchani accident
तारापूर-चिंचपणी मार्गावर भीषण अपघात; एक ठार तर तीन गंभीर जखमी
author img

By

Published : Feb 11, 2020, 10:26 AM IST

पालघर - तारापूर-चिंचणी मार्गावरील कुरगावनजीक मोटारसायकल आणि कारचा भीषण अपघाताची घटना घडली आहे. यामध्ये एक जण जागीच ठार झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने मोटारसायकलला जोरदार धडक दिली, त्यामुळे हा अपघात घडला आहे. कमळाकर लक्ष्मण वावरे असे अपघातामध्ये मृत व्यक्तीचे नाव असून, जखमींना उपचारासाठी बोईसर येथील आनंद हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा - लातुरात अवैध दारू विक्री; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

हेही वाचा - गतवर्षीच्या तुलनेत कारच्या विक्रीत जानेवारीत ८ टक्के घसरण

Intro:तारापूर- चिंचणी रोडवर मोटारसायकल आणि कारचा भीषण अपघात; एक जागीच ठार, 3 गंभीर जखमीBody:तारापूर- चिंचणी रोडवर मोटारसायकल आणि कारचा भीषण अपघात; एक जागीच ठार, 3 गंभीर जखमी

नमित पाटील,
पालघर, दि.10/2/2020

       तारापूर-चिंचणी रोडवर कुरगावनजीक मोटारसायकल आणि कारचा भीषण अपघात घडला आहे. भरधाव कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने मोटारसायकलला जोरदार धडक दिली, त्यामुळे हा अपघात घडला आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून, 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. कमळाकर लक्ष्मण वावरे असे या मृत व्यक्तीचे नाव असून, जखमींना उपचारासाठी बोईसर येथील आनंद हॉस्पिटल येथे दाखल आले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.