ETV Bharat / state

शरीर सौष्ठवपटूची बेरोजगारीला कंटाळून  गळफास घेऊन आत्महत्या

विरार पूर्व येथे शुक्रवारी सकाळी शरीरसौष्ठवपटू सलीमानी या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला. नोकरी नसल्यामुळे तो नैराश्येत होता. त्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समजते आहे.

Suicide by bodybuilder In Palghar
शरीरसौष्ठव पटूची गळफास घेऊन आत्महत्या
author img

By

Published : Jan 31, 2020, 10:50 PM IST

पालघर - विरार पूर्व येथे आज सकाळी शरीरसौष्ठवपटू असलेल्या अली सलीमानी या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. नोकरी नसल्यामुळे तो नैराश्यामध्ये होता. त्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्याने सलग तीन वेळा 'वसई श्री' शरीरसौष्ठव स्पर्धा जिंकली होती. एकदा दहिसर श्री आणि ज्युनियर महाराष्ट्र श्री स्पर्धेचा किताब आपल्या नावे केला होता. अली सालेमानी याला व्यायामाची प्रचंड आवड होती. तो विरारमधील एका जिममध्ये ट्रेनरचेही काम करत होता. सलग तीन वेळा वसई तालुका कला - क्रीडा महोत्सवात त्याने 'वसई श्री' शरीरसौष्ठव स्पर्धा जिंकली होती.

अनेक तरुणांमध्ये त्याने व्यायामाची आवड निर्माण करून व्यायामासाठी प्रोत्साहीत करत असल्याचे त्याचे मित्रांनी सांगितले. अली सालेमानी याच्या अशा अकस्मात एक्झीटमुळे तो राहात असलेल्या परिसरात शोककळा पसरली आहे.

Intro:शरीरसौष्ठव पटूची गळफास घेऊन आत्महत्याBody:शरीरसौष्ठव पटूची गळफास घेऊन आत्महत्या

पालघर / विरार : विरार पूर्व येथे आज सकाळी शरीरसौष्ठवपटू असलेल्या अली सलीमानी या तरूणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. नोकरी नसल्यामुळे तो नैराश्यामध्ये होता. त्यामुळे हे त्याने हे टोकाचे पाऊल उचल्याची प्राथमीक माहिती समोर आली आहे.  त्याने सलग तीन वेळा 'वसई श्री' शरीरसौष्ठव स्पर्धा जिंकली होती. एकदा दहिसर श्री आणि ज्युनियर महाराष्ट्र श्री स्पर्धेचा किताब आपल्या नावे केला होता. अली सालेमानी याला व्यायामाची प्रचंड आवड होती. तो विरारमधील एका जिममध्ये ट्रेनरचेही काम करीत होता. सलग तीन वेळा वसई तालुका कला - क्रिडा महोत्सवात त्याने 'वसई श्री' शरीरसौष्ठव स्पर्धा जिंकली होती. 
अनेक तरूणांमध्ये त्याने व्यायामाची आवड निर्माण करून त्यांना तो व्यायामासाठी प्रोत्साहीत करत असल्याचे त्याचे मित्रांनी सांगितले आहे. अली सालेमानी याच्या अशा अकस्मात एक्झीटमुळे तो राहात असलेल्या परिसरात शोककळा पसरली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.