ETV Bharat / state

पालघर : कुडूसमध्ये सराफी दुकानात दरोडा; ३ लाख ६० हजारांचे दागिने लंपास - Palghar Wada Robbery

वाडा तालुक्यातील कुडूस मध्ये मोठी बाजारपेठ आहे. या कुडूस येथील कृष्णा ज्वेलर्स दुकानात रात्री बारा वाजेच्या सुमारास दुकानाचे शटर तोडून चांदी आणि सोने असा एकूण ३ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी विकास सावळाराम चौधरी यांनी वाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक गोविंद बोऱ्हाडे करीत आहेत.

कुडूसमधील याच दुकानात चोरट्यांनी दरोडा टाकला.
author img

By

Published : Aug 30, 2019, 10:06 PM IST

Updated : Aug 30, 2019, 11:06 PM IST

पालघर - जिल्ह्य़ातील वाडा तालुक्यातील कुडूस येथील कृष्णा ज्वेलर्स दुकानामध्ये मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरटय़ांनी दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. यामध्ये चोरट्य़ांनी सोने-चांदीच्या वस्तूंसोबत एकूण ३ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत वाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पालघर जिल्ह्य़ातील वाडा तालुक्यातील कुडूस येथील कृष्णा ज्वेलर्स दुकानामध्ये मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरटय़ांनी दरोडा टाकल्याची घटना घडली.

वाडा तालुक्यातील कुडूस मध्ये मोठी बाजारपेठ आहे. या कुडूस येथील कृष्णा ज्वेलर्स दुकानात रात्री बारा वाजेच्या सुमारास दुकानाचे शटर तोडले आणि एकूण चांदी आणि सोने असा ३ लाख ६० हजार रूपयांचा ऐवज चोरून पोबारा केला. या प्रकरणी विकास सावळाराम चौधरी यांनी वाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर या चोरी प्रकरणात सीसीटीव्ही कॅमेरे आणि डिव्हीडीआर चोरट्यांनी पळवून नेल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून सांगितली जाते. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक गोविंद बोऱ्हाडे करीत आहेत.

Intro:कुडूस मध्ये सराफाचे दुकान चोरट्यांनी फोडले
3 लाख 60 हजाराची चोरी
चोरट्यांचा पोबारा

पालघर (वाडा )संतोष पाटील
पालघर जिल्ह्य़ातील वाडा तालुक्यातील कुडूस इथल्या कृष्णा ज्वेलर्स दुकानात मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरटय़ांनी सोने चांदीच्या वस्तू चोरून चोरट्यांनी पोबारा केला आहे.
या चोरीस 3 लाख रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार वाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
वाडा तालुक्यातील कुडूस मध्ये मोठी बाजारपेठ आहे.
या कुडूस येथील कृष्णा ज्वेलर्स या सरावान दुकान राञी बारा वाजताच्या दरम्यान दुकानाचे शटर तोडून एकूण चांदी आणि सोने असा 3 लाख 60 हजार रूपयांचा ऐवज चोरून पोबारा केेला. या प्ररकरणी
विकास सावळाराम चौधरी यांनी वाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.या चोरी प्रकरणात सीसीटीव्ही कॅमेरे,डिव्हीडीआर चोरट्यांनी पळवून नेल्याची माहीती पोलीस सुञांकडून सांगितली जाते.
या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक गोविंद बोऱ्हाडे करीत आहेत.
Body:OkConclusion:Ok
Last Updated : Aug 30, 2019, 11:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.