ETV Bharat / state

सुरक्षारक्षकच बनला भक्षक; चिमुरडीचा विनयभंग करणाऱ्याला नागरिकांकडून चोप

विरार येथील अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकानेच एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला आहे.

प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : Jul 15, 2019, 5:19 PM IST

Updated : Jul 15, 2019, 8:23 PM IST

पालघर - विरार येथील अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सोसायटीच्या सुरक्षारक्षकाने सोसायटीतील एका सहा वर्षीय चिमुरडीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या घटनेतील आरोपीला तेथील नागरिकांनी चांगलाच चोप दिला आहे.

सुरक्षारक्षकाला चोप देताना नागरिक

नागरिकांनी चोप दिलेल्या सुरक्षारक्षकाला ठाण्याच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी सुरक्षारक्षकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दित चिमुरडीचा विनयभंग करणाऱ्याला नागरिकांनी दिला चोप
Body:अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दित चिमुरडीचा विनयभंग करणाऱ्याला नागरिकांनी दिला चोप

नमित पाटील,
पालघर, दि.15/7/2019

विरार येथील अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दित एका सोसायटीच्या सुरक्षरक्षकाने सोसायटीतील एका सहा वर्षीय चिमुरडीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या घटनेतील आरोपीला तेथील नागरिकांनी चांगलाच चोप दिला आहे. नागरिकांनी चोप दिलेल्या सुरक्षारक्षकाला ठाण्याच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आरोपी सुरक्षरक्षकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Conclusion:
Last Updated : Jul 15, 2019, 8:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.