ETV Bharat / state

वाडा -भिवंडी महामार्गावर पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था, दुरुस्तीची मागणी

आज (८ जुलै) दिवसभर पडलेल्या पावसामुळे वाडा- भिवंडी महामार्गावरील कुडूस येथील कोकाकोला रस्त्यावर दोन ते तीन फुट खोल खड्डे पाण्याने भरले आहेत.

वाडा -भिवंडी महामार्गावर पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था, दुरुस्तीची मागणी
author img

By

Published : Jul 8, 2019, 6:59 PM IST

पालघर (वाडा) - जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. या पावसाचा फटका रस्ते वाहतुकीला बसत आहे. आज (८ जुलै) दिवसभर पडलेल्या पावसामुळे वाडा- भिवंडी महामार्गावरील कुडूस येथील कोकाकोला रस्त्यावर दोन ते तीन फुट खोल खड्डे पाण्याने भरले आहेत. यामुळे वाहन चालकांना वाहने चालवताना त्रास होत आहे.

वाडा -भिवंडी महामार्गावर पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था, दुरुस्तीची मागणी

वाड्यातील स्थानिक पत्रकार असलेले मच्छिंद्र पष्टे यांनी या ठिकाणी दगडगोटे टाकुन रस्त्यावरील वाहनांना दिशादर्शकाचे काम केले आहेत. तसेच, रस्त्यावरील खड्डे त्वरीत बुजवावे, अशी मागणी केली आहे.

Intro:वाडा -भिवंडी महामार्गावर पावसाच्या पुराने दोन फुटांपर्यंत खड्डे पडले,दुरुस्तीची मागणी

खड्ड्यात अपघात होतील म्हणून मच्छिंद्र पष्टे यांची
दिशादर्शकाची भुमिका

पालघर (वाडा) संतोष पाटील
पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे या पावसाचा फटका रस्ते वाहतुकीला बसत आहे.
आज दिवसभर मुसळधार पावसामुळे वाडा - भिवंडी महामार्गावरील कुडूस येथील कोकाकोला कंपनी रस्त्यावर दोन ते तीन फुट खड्डे पडले होते.हे खड्डे पाण्याने भरुन गेल्यामुळे वाहन चालकांना ते दिसत नव्हते याची खबरदारी घेऊन वाहनचालकांना
वाड्यातील पत्रकार मच्छिंद्र पष्टे मार्गदर्शन करून तेथील खड्यांमुळे होणारे अपघात टाळण्याचे प्रयत्न केले आहेत.
हा रस्त्यावर खड्डयांचे प्रमाण खुप आहेत ते त्वरीत बुजवावेत अशी मागणी त्यांनी संबंधीत ठेकेदार कंपनी कडे आहे.
आज दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे.वाडा -भिवंडी महामार्गावर कुडूस येथील कोकाकोला कंपनी जवळ पुराच्या पावसाने रस्त्यात खड्डा पडला. 8 जुलै दुपारच्या दिडच्या सुमारास
भिवंडीच्या दिशेने जाणाऱ्या वाडा डेपोच्या भरधाव बसही या खड्ड्यात पडून अपघात झाला असता.मात्र मच्छिंद्र पष्टे यांच्या बसचालकाला दिलेल्या वेळीच सुचनेने आणि बसचालकाच्या प्रसंगावधनाने हा अपघात टळला.या ठिकाणी अपघात होतील या शंकेने मच्छिंद्र पष्टे हे तेथेच उभे राहुन दगड गोटे त्या ठिकाणी रचून वाहनचालकांना दिशा देणे काम केले.त्याच्या या कामगीरीमुळे त्यांच्यावर कौतुकाची थाप पडत आहे.

Body: वाडा-भिवंडी महामार्गावरील कुडूस येथील पुराच्या पाण्यातून वाहनांचे मार्गक्रमण

Conclusion:ओके
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.