ETV Bharat / state

पालघरच्या विक्रमगड विधानसभा मतदारसंघात तिकीटासाठी रस्सीखेच

author img

By

Published : Sep 23, 2019, 6:56 PM IST

Updated : Sep 23, 2019, 7:03 PM IST

भाजपचे महाराष्ट्र राज्य आदिवासी आघाडी प्रमुख हरिचंद्र भोये यांनी येथील भाजपच्या आगामी वाटचालीबद्दल माहिती दिली. विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधीत्व सद्या माजी मंत्री तथा आमदार विष्णू सवरा करत आहेत.

पालघरच्या विक्रमगड विधानसभा मतदारसंघात तिकीटासाठी रस्सीखेच

पालघर - विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. जिल्ह्यातील विक्रमगड विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. हा भाजपचा गड मानला जातो. याच मतदारसंघात दिवंगत खासदार चिंतामण वनगा, माजी मंत्री विष्णू सवरा यांचे वर्चस्व होते. जनसंघ आणि भाजपच्या मुशीत तयार झालेल्या कार्यकर्त्यांच्या कामगिरीमुळे येथे भाजपचे वर्चस्व पाहायला मिळते.

पालघरच्या विक्रमगड विधानसभा मतदारसंघात तिकीटासाठी रस्सीखेच
भाजपचे महाराष्ट्र राज्य आदिवासी आघाडी प्रमुख हरिचंद्र भोये यांनी येथील भाजपच्या आगामी वाटचालीबद्दल माहिती दिली आहे. विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधीत्व सद्या माजी मंत्री तथा आमदार विष्णू सवरा करत आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत येथे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी आणि सीपीएम हे पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. या निवडणूकीत माजी मंत्री विष्णू सवरा हे निवडून आले होते. यावेळी शिवसेनेचे उमेदवार प्रकाश निकम दुसऱ्या स्थानी होते. 2019 लोकसभा निवडणुकीत शिवसेना -भाजप युतीने या मतदासंघात आघाडी घेतली आहेमतदारसंघात भाजपची ताकद वाढली

मतदारसंघात भाजपकडून स्वत: हरिचंद्र भोये हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्याच बरोबर विक्रमगडचे सभापती मधुकर खुताडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा थेतले, माजी सभापती ज्योती भोये आदींची नावे चर्चेत असल्याचे भोये यांनी सांगितले. विष्णू सवरा यांची विकास कामे आणि या मतदारसंघातील पंचायत समित्या, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच आणि सामाजिक संस्थांच्या पाठबळावर भाजप हा बालेकिल्ला राखेलच, असा ठाम विश्वास हरिचंद्र भोये यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केला आहे.

Intro:आगामी विक्रमगड विधानसभा मतदारसंघात 

भाजप कडून हरिचंद्र भोये, सुरेखा थेतले,मधुकर खुताडे,ज्योती भोये नावे चर्चेत 

पालघर (वाडा) -संतोष पाटील
आगामी विधानसभा निवडणुकीचे बिगुल काही महीनाभरातच लागणार आहे.पालघर जिल्ह्य़ातील विक्रमगड विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमाती राखीव आहे.या मतदारसंघ हा भाजपचा गड मानला जातो.याच मतदारसंघात दिवंगत खासदार चिंतामण वनगा,माजी मंत्री विष्णू सवरा यांनी हा गड किल्ला आजवर अभेद्य ठेवला आहे.जनसंघ ते भाजप या मुशीतून तयार झालेले कार्यकर्ते यांच्या कामगिरीमुळे येथे भाजपचे वर्चस्व पहायला मिळते.

या मतदारसंघात  आगामी विधानसभेसाठी भाजपची राजकीय स्थिती काय? कोण असणार उमेदवार आणि भाजप व शिवसेना याची युती होईल की यावर ईटिव्ही भारतकडून या मतदारसंघाचा मागोवा घेण्यात आला.

यावेळी भाजपचे महाराष्ट्र राज्य आदिवासी आघाडी प्रमुख हरिचंद्र भोये  यांच्या कडून भाजपची आगामी वाटचाल काय असणार आहे .यावर प्रकाश झोत टाकण्यात आला.

विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधीत्व सद्या माजी मंञी तथा आमदार विष्णू सवरा करतात.सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत येथे भाजप,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी आणि सीपीएम  हे स्वतंत्रपणे लढले होते.या निवडणूकीत माजी मंत्री विष्णू सवरा विरोधात पेसा कायदा आणि आरक्षण या मुद्द्यावर तत्कालीन परिस्थितीत गठीत करण्यात आलेल्या बिगर आदिवासी संघर्ष समितीने आरक्षण बचाव आणि  नोकर भरतीत इथल्या ओबीसी व इतर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलने केली होती.

प्रचंड विरोधी वातावरण असताना देखील मुत्सद्दी राजकीय कार्यकर्त्यांच्या आखणीने आमदार विष्णू सवरा हे निवडून आले. 

यावेळी शिवसेनेचे उमेदवार प्रकाश निकम दुसऱ्या स्थानी राहीले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल भुसारी तिसऱ्या क्रमांकावर राहीले.या तिघांमध्ये लढत राहीली. 2019 लोकसभा निवडणुकीत शिवसेना -भाजप युतीने या मतदासंघात आघाडी घेतली आहे. 

या मतदारसंघात भाजपकडे राजकीय बळ वाढल्याने

या मतदारसंघात भाजपकडून  स्वत: हरिचंद्र भोये हे निवडणूक लढविण्यात इच्छुक आहेत.त्याच बरोबर विक्रमगड सभापती मधुकर खुताडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा थेतले,माजी सभापती ज्योती भोये आदी नावे चर्चेत असल्याचे हरिचंद्र भोये  यांनी यावेळी  बोलताना सांगितले.या अगोदर भोये यांचा प्रयत्न झाला होता. या मतदारसंघात माजी मंत्री  विष्णू सवरा यांचे विकासाचे कार्य आणि या मतदारसंघात पंचायत समित्या,जिल्हा परिषद सदस्य,सरपंच,आणि सामाजिक संस्थांचे पाठबळावर भाजप हा बालेकिल्ला राखेलच असा ठाम विश्वास हरिचंद्र भोये यांनी ईटिव्ही भारतशी बोलताना सांगितले. तसेच आमची शिवसेनेशी युती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत झाली आहे.असेही त्यांनी नमूद केले. Body:P2C with harichandra bhoye
आदिवासी आघाडी प्रमुख
महाराष्ट्र राज्य भाजप Conclusion:Walk through
Last Updated : Sep 23, 2019, 7:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.