ETV Bharat / state

पालघर जिल्ह्यात पाऊस धो-धो बरसला; पाणी साचल्याने रेल्वे सेवा विस्कळीत

पावसामुळे मुंबईतील रस्ते वाहतूक आणि रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

author img

By

Published : Jul 1, 2019, 8:56 AM IST

Updated : Jul 1, 2019, 9:50 AM IST

पाणी साचल्याने रेल्वे सेवा विस्कळीत

पालघर - मुंबई शहरासह उपनगरात पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे मुंबईतील रस्ते वाहतूक आणि रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

पाणी साचल्याने रेल्वे सेवा विस्कळीत

जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला असून पावसाचा जोर अद्याप कायम आहे. त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. वलसाड फास्ट पॅसेंजर, फ्लाइंग राणी यांच्यासह अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्यामुळे विदर्भासह मध्य भारतातील अनेक राज्यांत पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Intro:पालघर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावासमुळे रेल्वे सेवा विस्कळीत, अनेक ठिकाणी साचले पाणी
Body:पालघर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावासमुळे रेल्वे सेवा विस्कळीत, अनेक ठिकाणी साचले पाणी

नमित पाटील,
पालघर, दि.1/7/2019

पालघर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्याने रेल्वे सेवा विस्कळीत आहे.
वलसाड फास्ट पॅसेंजर,फ्लाइंग राणी यांच्यासह अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
पालघर तालुक्यात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे

Conclusion:
Last Updated : Jul 1, 2019, 9:50 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.