ETV Bharat / state

Teenage Girl Raped नैसर्गिक विधीला गेलेल्या अल्पवयीन तरुणीवर अत्याचार, नराधमाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या - वाडा पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या

पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यावर अल्पवयीन तरुणीवर नराधमाने अत्याचार ( Teenage Girl Rape Case At Palghar ) केल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. ही अल्पवयीन तरुणी रविवारी सायंकाळी नैसर्गिक विधीला घराबाहेर गेली होती. यावेळी नराधमाने तिला बाजुच्या झाडीत फरफटत नेत अत्याचार केला. पीडितेच्या तक्रारीवरुन वाडा पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या ( Police Arrested Accused In Teenage Girl Rape Case ) आवळल्या आहेत. मात्र अल्पवयीन तरुणीवर अत्याचार ( Tribal Girl Rape In Palghar ) झाल्याने परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Teenage Girl Rape Case At Palghar
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jan 3, 2023, 2:16 PM IST

पालघर - नैसर्गिक विधीला घराबाहेर गेलेल्या अल्पवयीन 16 वर्षीय तरुणीला ( Teenage Girl Rape In Palghar ) फरफटत नेत नराधमाने तिच्यावर अत्याचार केल्याने खळबळ उडाली. ही घटना पालघरमधील एका आदिवासी पाड्यावर ( Tribal Girl Rape In Palghar ) रविवारी सायंकाळी घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी एका 24 वर्षीय नराधमाच्या मुसक्या ( Police Arrested Accused In Teenage Girl Rape Case ) आवळल्या आहेत.

घराबाहेर फरफटत नेत अत्याचार रविवारी सायंकाळी 16 वर्षीय तरुणी आपल्या घराबाहेर नैसर्गिक विधीसाठी गेली होती. यावेळी त्याच आदिवासी पाड्यावरील 24 वर्षीय नराधमाने तिला फरफटत झाडीत नेले. यावेळी त्याने अल्पवयीन तरुणीवर अत्याचार ( Teenage Girl Rape Case At Palghar ) केल्याची तक्रार पीडितेने तिच्या नातेवाईकांना सांगितली.

वाडा पोलिसांनी आवळल्या नराधमाच्या मुसक्या पीडित तरुणीने वाडा पोलीस ठाण्यात नराधमाविरोधात अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली. त्यावरुन वाडा पोलीस ठाण्यातील जवानांनी आरोपीच्या विरोधात भादवी 376, लहान बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार ( पोक्सो ) गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याच्या मुसक्या आवळल्या. पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती वाडा पोलीस ठाण्यातील सूत्रांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.