ETV Bharat / state

वाडा ग्रामीण रुग्णालयाचा हलगर्जीपणा; रुग्णवाहिकेतून रुग्णाला नेत असताना परिचारिका गैरहजर - उपचारपद्धतीत हलगर्जीपणा

रुग्णाच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करणे. तसेच त्याला इतरत्र दाखल करतांना रुग्णवाहिके बरोबर परीचारिका न पाठविण्यात आल्याने वाडा ग्रामीण रुग्णालयाच्या उपचारपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रुग्णवाहिकेबरोबर परीचारिका न पाठविण्यात आल्याचे छायाचित्र
author img

By

Published : Jun 16, 2019, 7:01 PM IST

पालघर (वाडा)- रुग्णाच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करणे. तसेच त्याला इतरत्र दाखल करतांना रुग्णवाहिके बरोबर परिचारिका न पाठविण्यात आल्याने वाडा ग्रामीण रुग्णालयाच्या उपचारपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाडा तालुक्याच्या सीमेवरील विक्रमगड तालुक्यातील म्हसरोली गावातील अशोक बाळू पाटील (४६) यांचा नांगरणी करताना छोट्या टॅक्टरमध्ये पाय फसला. पाय अडकल्याने त्यांना १४ जुन रोजी वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचाराठी दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचाराठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात पाठविले होते. पुढील उपचाराठी सदर रूग्णाला नेत असताना रुग्णवाहिके बरोबर परिचारिका पाठविण्यात आली नाही. त्यामूळे रुग्नाकडे दुर्लक्ष केले जात असून वाडा ग्रामीण रुग्णालयाद्वारे उपचारपद्धतीत हलगर्जीपणा होत असल्याच्या आरोप करण्यात आला आहे. रुग्णालयाद्वारे उपचारपद्धतीत हलगर्जीपणा होत असल्याच्या व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला आहे. रुग्णवाहिके बरोबर परीचारिका नसल्याचा, त्याचबरोबर रुग्णवाहिकेत आवश्यक त्या सुविधा नस्लाचे या व्हिडिओत दाखविण्यात आले आहे.

वाडा ग्रामीण रुग्णालयाचा हलगर्जीपणाबद्दल सांगतांना संतप्त नागरिक

याबाबत वाडा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी प्रदीप जाधव यांनी अशोक बाळू पाटील (४६) यांचा उपचार केला असून त्यांना रूग्णवाहीकेत पुढील उपचाराठी ठाणे येथे पाठविण्यास आले असल्याचे सांगितले. आणि रूग्णाबरोबर परिचारिका पाठविण्यात येत नसते. असे त्यांनी ईटिव्ही भारताशी बोलतांना सांगितले.

वाडा ग्रामीण रूग्णालय हे मध्यवर्ती ठिकाणी असल्याने येथे विक्रमगड, भिवंडी, पालघर, जव्हार आणि मोखाडा सीमा हद्दीतील बाह्य़रुग्ण उपचारासाठी येत असतात. भिवंडी-वाडा -मनोर या रसत्यावर अपघात झाल्यास अपघातग्रसतांना उपचारार्थ खाजगी हॉस्पिटल व्यतिरिक्त कुठलेही सुसज्ज असे ट्रॉमाकेअर सेंटर नाही. त्यामुळे रूग्णांना अपघातातील मोठ्या उपचाराठी ठाणे - भिवंडी - मुंबई या ठिकाणच्या शासकीय रूग्णालयात पाठविण्यात येते.

सध्या वाडा ग्रामीण रुग्णालयात ३० खाटांची सोय आहे. रूग्णालयात सुसज्ज आरोग्य सुविधा नसल्याने रूग्णांना येथे दाखल होऊन पुढील उपचारासाठी दुसऱया दवाखाण्यात हालविले जाते. यामुळे रुग्णांची हेळसांड होते. येथे वैधकीय कर्मचाऱयांची रिक्तपदे आहेत. या रुग्णालयाची बेड संख्या वाढवून याला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा व वाडा येथील आरोग्य यंत्रणा सोयी सुविधेने सुसज्ज करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Intro:वाडा ग्रामीण रुग्णालयाची रूग्णांच्या उपचारपद्धतीवर प्रश्न ? व्हिडिओ व्हायरल
तर उपचार केले आणि परिचारिका रूग्णासोबत पाठवली जात नाही -डाॅ. प्रदीप जाधव यांची माहिती

पालघर (वाडा)- संतोष पाटील

वाडा तालुक्याच्या सीमेवर विक्रमगड तालुक्यातील म्हसरोली गावातील अशोक बाळू पाटील यांचा पाॅवर टिलर या छोट्या टॅक्टरमध्ये पाय अडकल्याने त्याला 14 जुन रोजी वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचाराठी दाखल करण्यात आले.माञ उपचारात हेळसांड झाल्याचा आणि पुढील उपचाराठी सदर रुग्णाला ठाणे सिव्हिल रूग्णालयात दाखल करण्यासाठी सांगून त्याच्या रुग्णवाहिके बरोबर परीचारिका पाठविण्यात आली नाही अशा आरोपाचा सोशल मिडीयावर व्हिडिओ व्हायरल झाल्याने वाडा ग्रामीण रुग्णालयाच्या उपचारपद्धतीवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात आला आहे.
तर याबाबत वाडा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी प्रदीप जाधव यांनी सदर रुग्णावर उपचार केले करून त्यांना रूग्णवाहीकेत पुढील उपचाराठी ठाणे येथे पाठविण्यास आले होते.आणि रूग्णाबरोबर परिचारिका पाठविण्यात येत नसते.असे त्यांनी ईटिव्ही भारतशी बोलताना सांगितले.

वाडा ग्रामीण रूग्णालय हे मध्यवर्ती ठिकाणी असल्याने येथे विक्रमगड,भिवंडी,पालघर,जव्हार आणि मोखाडा सीमा हद्दीतील बाह्य़रुग्ण येथे उपचारासाठी येत असतात. भिवंडी-वाडा - मनोर या रस्ते अपघात किंवा इतर अपघातात खाजगी हॉस्पिटल व्यतिरिक्त कुठलेही सुसज्ज असे ट्रामाकेअर सेंटर नाही. त्यामुळे येथील रूग्णांना अपघातातील मोठ्या उपचाराठी ठाणे - भिवंडी - मुंबई या ठिकाणच्या शासकीय रूग्णालयात पाठविण्यात येते.
शेतावर शेतीची पाॅवर टीलर (टॅक्टरने) नांगरणी करणारा अशोक बाळू पाटील वय 46 वर्ष रा. म्हसरोली तालुका विक्रमगड याचा टॅक्टरने नांगरणी करताना त्याचा पाया फसला.पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी 14 जूनला दुपारच्या दरम्यान दाखल करण्यात आले होते.आणि पुढील उपचाराठी ठाणे सिव्हिल रूग्णालयात पाठविण्यात आले.या पुढील उपचाराठी सदर रूग्णाला नेत असताना रुग्णवाहिके मधील दृश्य व्हायरल झाले.
वाडा ग्रामीण रुग्णालय 30 खाटांचे रूग्णालय आहे.येथे वैधकीय कर्मचारी रिक्तपदे आहेत.अशातच या रुग्णालयाची बेड संख्या वाढवून उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी केली जाते. वाडा रूग्णालयात सुसज्ज आरोग्य सुविधा देणारी नसल्याने रूग्णांना येथे दाखल होऊन पुढील उपचारासाठी पुढे पाठविले जाते.त्यामुळे रुग्णांची हेळसांड होतेय.येथील आरोग्य यंत्रणा सोयी सुविधाने सुसज्ज असावी जेणेकरून अशी रुग्णांची फरफट थांबले Body:YesConclusion:Yes
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.