ETV Bharat / state

पालघरमध्ये साचले उकिरडे; स्वच्छता मोहिमेचे तीन-तेरा - वाडा पंचायत समिती

स्थानिक स्वराज्य संस्था कचरा व्यवस्थापन व स्वच्छतेबाबत उदासीन असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. ग्रामपंचायत आणि नगरपंचायत हद्दीवरच कचऱ्याचे ढिग साचल्याने स्वच्छता मोहिमेचे तीन तेरी वाजले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्था कचरा व्यवस्थापन व स्वच्छतेबाबत उदासीन असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे
author img

By

Published : Nov 16, 2019, 1:41 PM IST

पालघर - स्थानिक स्वराज्य संस्था कचरा व्यवस्थापन व स्वच्छतेबाबत उदासीन असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. ग्रामपंचायत आणि नगरपंचायत हद्दीवरच कचऱ्याचे ढिग साचल्याने स्वच्छता मोहिमेचे तीन तेरी वाजले आहेत. या कचऱ्यात ओला व सुक्या कचऱ्यासोबत इतर जैविक घाण टाकण्यात येते. यामुळे कचरा कुजल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो.

स्थानिक स्वराज्य संस्था कचरा व्यवस्थापन व स्वच्छतेबाबत उदासीन असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे

जिल्ह्यातील वाडा -भिवंडी महामार्गालगत असलेल्या वाडा ग्रामपंचायतीकडून टाकण्यात येत असलेल्या कचऱयाने मोकाट जनावरांसह भटक्या कुञ्यांचा वावर वाढला आहे. प्रवासी व पादचाऱयांना याचा उपद्रवाचा होत असून, मोकाट जनावरांनी रस्त्याच्या मध्येच तळ ठोकल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.

वाडा नगरपंचायतीने वाडा-भिवंडी महामार्गावरील गांध्रे गावाजवळ कचरा टाकण्यावर बंदी घातली होती. मात्र, या ठिकाणी देखील कचऱ्याचे साम्राज्य झाले आहे.

वाडा नगरपंचायत व कुडूस ग्रामपंचायतीसोबतच इतर ग्रामपंचायतीही या महामार्गावर कचरा टाकत असल्याने सर्वत्र घाणीचे चित्र आहे.

Intro: घनकच-याने नगरपंचायत व गावाच्या हद्दी भरताहेत उकरीड्याच्या दुर्गंधीने प्रवाशी व नागरिक ञास तर कचराव्यवस्थान शुन्य मोकाट जनावरांचा आणि कुञ्यांचा उपद्रव पालघर (वाडा)संतोष पाटील  स्थानिक स्वराज्य संस्थेकडून कचरा व्यवस्थापनाचा आणि स्वच्छतेची दवंडी  पिटत असले  तरी स्वच्छता बाबत  ग्रामपंचायत आणि नगरपंचायत हद्दीवरच कचराच्या ढिग साचलेले दिसतात.या कचरा-यात ओला -सुक्या कच-यासोबत इतर जैविक घाण टाकली जाते.त्यामुळे तेथे कचरा कुजल्याने  प्रवासीवर्ग आणि नागरिकांना दुर्गंधीने नाक मुठीत पकडल्याशिवाय गत्यंतर नसते. पालघर जिल्ह्यातील वाडा -भिवंडी महामार्गालगतच वाडा नगरपंचायत आणि  ग्रामपंचायतीकडून टाकण्यात  येत असलेल्या कच-याने गावाची शीवही  उकीरड्याने भरलेली पहावयास मिळतेय. या घनकचरा व्यवस्थापन नाही आणि रस्त्यालगतच्या हा कचरा टाकत असल्यामुळे तेथे मोकाट जनावरांचा वावर आणि भटक्या कुञ्यांचा वावराने प्रवासीवर्ग आणि पादचारीवर्गाला त्यांच्या उपद्रवाचा फटका बसत असतो.मोकाट जनावरे रस्त्याच्या मध्येच राहून वाहतुकीला अडथळा निर्माण करत असतात.त्याचप्रमाणे वाहनचालकालाही या मोकाट जनावरांचा उपद्रवाचा फटका अपघाताच्या घटनेने  बसत असतो.आणि भटक्या कुञे शहरात व इतर फिरताना पादचाऱ्यांना चावा घेत असतात. वाडा नगरपंचायतीकडून वाडा - भिवंडी महामार्गावरील गांध्रे  गावाजवळ कचरा टाकणे बंद केले होते.माञ तेथे आज घडीला पुन्हा तेथे कचरा वाढत चालला आहे. Byte प्रतिक्रिया -प्रवाशी/नागरीक -रमेश भोईर(सामाजिक कार्यकर्ते ) वाडा तालुक्यातील वाडा नगरपंचायत व कुडूस ग्रामपंचायतीबरोबरच इतर ग्रामपंचायतीची वाडा -भिवंडी महामार्गावर लगतच्या टाकत आहे तसेच ग्रामपंचायतीकडून कचराव्यवस्थान केले जात नाही.रस्त्यावर कचरा टाकल्याने प्रवासीवर्ग आणि नागरिकांना याचा ञास होतो.ग्रामपंचायत व नगरपंचायतीकडून कचराव्यवस्थान व्हायला हवे.  प्रतिक्रिया - byte वाडा पंचायत समिती सभापती अश्विनी शेळके  दरम्यानच्या काळात पंचायत कार्यालयात माजीसभापती नंदकुमार पाटील आणि सभापती अश्विनी शेळके यांच्यासमवेत एका संस्थेने तालुक्यातील मोठ्या क्षेञाच्या ग्रामपंचायतीचे  कचराव्यवस्थान करण्याचा उपक्रमाची चर्चा करण्यात आली होती ती लवकरच मार्गी लागेल .

Body:byte ramesh bhoir byte sabhapati ashwini shelke

Conclusion:ok
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.