ETV Bharat / state

पालघर तालुक्यात शाळकरी मुलाचा नदीत बुडून मृत्यू

माकडचोळा (ता. पालघर) येथे पोहताना एका शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाला.

author img

By

Published : Nov 16, 2019, 10:32 PM IST

घटनास्थळ

पालघर - बोईसर येथील टाटा हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणारे 11 विद्यार्थी आज शाळेला सुट्टी असल्यामुळे माकडचोळा येथे सूर्या नदीत पोहण्यासाठी गेले होते. नदीत पोहत असताना यातील चार जण नदीत बुडू लागले, यातील तिघांना वाचविण्यात स्थानिकांनी यश आले आहे. मात्र, त्यापैकी एक विद्यार्थी आरिफ रशीद चौधरी (वय 18) याचा नदीत बुडून मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. बोईसर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा -पालघरमध्ये दरोडेखोरांची टोळी गजाआड; सफाळे पोलिसांची कारवाई

Intro:पालघर तालुक्यातील माकडचोळा येथील सूर्या नदीत विद्यार्थी बुडाला, तिघांना वाचविण्यात स्थानिकांना यश; आरिफ रशीद चौधरी (वय18)याचा मृत्यूBody:पालघर तालुक्यातील माकडचोळा येथील सूर्या नदीत विद्यार्थी बुडाला, तिघांना वाचविण्यात स्थानिकांना यश; आरिफ रशीद चौधरी (वय 18)याचा मृत्यू

नमित पाटील,
पालघर, दि.16/11/2019

    बोईसर येथील टाटा हाऊसिंग सोसायटी मध्ये राहणारे 11 विद्यार्थी आज शाळेला सुट्टी असल्यामुळे माकडचोळा येथे सूर्या नदीत पोहण्यासाठी गेले होते.  नदीत पोहत असताना यातील चार जण नदीत बुडू लागले, यातील तिघांना वाचविण्यात स्थानिकांनी यश आले आहे. मात्र त्यापैकी एक विद्यार्थी आरिफ रशीद चौधरी (वय 18) याचा नदीत बुडून मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. बोईसर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.