ETV Bharat / state

एस.टी. बसच्या धडकेत वृद्ध पादचारी ठार - पादचारी ठार

बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने विक्रमगड मधील मालेफाटा येथील भिवा धर्मा मेघा (वय ७० वर्षे) या वृद्ध पादचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

अपघातग्रस्त एस.टी.बस
author img

By

Published : Sep 1, 2019, 3:40 PM IST

पालघर - बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने विक्रमगड मधील मालेफाटा येथील भिवा धर्मा मेघा (वय ७० वर्षे) या वृद्ध पादचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी बस चालक भिवा हाडळ याला विक्रमगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

वाडा बस आगारातील बास्ता-वाडा या राज्य परिवहन महामंडळाच्या बसचालक नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यास धडकून बस शेतात उतरली. या अपघातात जखमी झालेल्या भिवा मेघा याला उपचारासाठी वाडा येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती विक्रमगड पोलिसांनी दिली.
मृताच्या नातेवाईकांना वाडा आगाराकडून तातडीची १० हजार रूपयांची मदत दिली असल्याची माहिती आगार प्रमुख मधुकर धांगडा यांनी माहीती दिली.

Intro:बसने पादचा-यास उडवले,
वाडा - बास्ता बस अपघात
पादचाऱ्याला मृत्यू
पालघर (वाडा)संतोष पाटील
बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने विक्रमगड मधील मालेफाटा येथील भिवा धर्मा मेघा या 70 वर्षीय वयोवृद्ध पादचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
हा अपघाताची घटना सकाळी 10 च्या सुमारास झाला आहे.या प्रकरणी बस चालक भिवा हाडळ याला विक्रमगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
वाडा बस आगारातील बास्ता -वाडा या राज्य परिवहन महामंडळाच्या बसचालक नियंत्रण सुटल्याने भिवा मेघा याला उडविले. आणि बस शेतात उतरली. या अपघातात जखमी झालेल्या भिवा मेघा याला उपचारासाठी वाडा येथील भडांगे खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती विक्रमगड पोलीस ठाण्याकडून देण्यात आली.
या प्रकरणी बसचालकाला विक्रमगड पोलिसांनी ताब्यात घेतले असेही पोलीसांनी सांगितले. मृताच्या नातेवाईकांना वाडा आगारकडून तातडीची 10 हजार रूपयाची मदत दिली असल्याची माहीती आगार प्रमुख मधुकर धांगडा यांनी माहीती दिली.
या अगोदर वाडा बस आगाराच्या पिवळी -वाडा बस चा वाडा तालुक्यातील जांभुळपाडा स्पीड ब्रेकवर धडकल्याने यात 56 प्रवाशी जखमी झाले होते.

Body:OkConclusion:Ok
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.