ETV Bharat / state

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे पालघरमध्ये वृक्षलागवड, अडीच हजार सुरुची लावणार झाडे - वृक्षलागवड

समुद्रकिनाऱ्यावरील 2 एकर परिसरात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षलागवड करणयात येणार आहे.

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे पालघरमध्ये वृक्षलागवड
author img

By

Published : Jul 6, 2019, 12:29 PM IST

पालघर - केळवे समुद्रकिनारी 2 वर्षांपूर्वी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेकडो सुरुची झाडे पडली होती. त्यामुळे आता परत एकदा समुद्रकिनाऱ्यावरील 2 एकर परिसरात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षलागवड करणयात येणार आहे. या ठिकाणी 2 हजार 500 सुरुची झाडे लावण्यात येणार आहेत.

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे पालघरमध्ये वृक्षलागवड

या आधी देखील पालघर तालुक्यातील शिरगाव समुद्रकिनारी 3 हजार सुरुच्या झाडांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यात आले आहे. तसेच पालघरमध्ये अनेक स्वच्छता मोहीमही धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने राबवण्यात आल्या आहेत.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी या प्रतिष्ठानची सुरुवात 1943 मध्ये अध्यात्मिक कार्यापासून सुरू झाली. बालसंस्कार मार्गदर्शन व स्त्री-पुरुष अध्यात्मिक समाजप्रबोधन सोबत सामाजिक व पर्यावरण संतुलन जनजागृती या प्रतिष्ठानतर्फे करण्यात येते.

Intro: केळवे समुद्रकिनारी डाॅ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे वृक्षलागवड; समुद्रकिनारी लावणार अडीच हजार सुरूची झाडे Body: केळवे समुद्रकिनारी डाॅ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे वृक्षलागवड; समुद्रकिनारी लावणार अडीच हजार सुरूची झाडे

नमित पाटील,
पालघर, दि. 5/7/2019

केळवे समुद्रकिनारी दोन वर्षांपूर्वी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेकडो सुरुची झाडे पडली होती व समुद्र किनारा बेजार झाला होता. केळवे समुद्रकिनाऱ्याच्या याच 2 एकर परिसरात 2500 सुरुच्या वृक्षांच्या लागवडीचा नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या व ग्रामपंचायत ययांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून शुभारंभ करण्यात आला.

केळवे समुद्रकिनारी दोन वर्षांपूर्वी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेकडो सुरुची झाडे पडली होती व समुद्र किनारा बेजार झाला होता. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने त्याच जागेवर पुन्हा 2 एकर परिसरात 2500 सुरुच्या वृक्षांची लागवडीचा आज पासून शुभारंभ करण्यात आला आहे. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सुमारे 3 हजार वृक्ष लागवड व संवर्धनात सहभाग घेणार आहेत. या आधी देखील पालघर तालुक्यातीलच शिरगाव समुद्रकिनारी 3 हजार सुरूच्या झाडांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यात आले आहे. पालघरमध्ये अनेेेक स्वच्छता मोहीमही या प्रतिष्ठानच्या वतीने राबवण्यात येतात.

डॉ नानासाहेब धर्माधिकारी या प्रतिष्ठानची सुरुवात 1943 मध्ये अध्यात्मिक कार्यापासून सुरू झाली. बालसंस्कार मार्गदर्शन व स्त्री-पुरुष बअध्यात्मिक समाजप्रबोधन सोबत सामाजिक व पर्यावरण संतुलन जनजागृती या प्रतिष्ठानतर्फे करण्यात येते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.