ETV Bharat / state

पावसामुळे वसई जलमय; खासदार राजेंद्र गावित यांनी शहरात केली पाहणी - rajendra gavit news palghar

शहरातील सनसिटी गास रस्ता, वसई पूर्वेकडील मिठागर, नालासोपारा परिसरात त्यांनी भेट दिली. यावेळी ठिकाठिकाणी पाणी साचलेल्या परिसरात त्यांनी पाहणी केली. तेथील स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या. दरम्यान, वसईकरांवर दरवर्षी उद्भवणारे जलसंकट हे शहरातील अनधिकृत बांधकामे, बेकायदा माती भरावाची परवानगी देणाऱ्या महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

mp Rajendra Gavit's inspection tour in the city
पावसामुळे वसई जलमय; खासदार राजेंद्र गावित यांनी शहरात केली पाहणी
author img

By

Published : Aug 7, 2020, 11:14 AM IST

पालघर - गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे वसई विरारमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या संदभार्त आढावा व उपाययोजना करण्यासाठी खासदार राजेंद्र गावित यांनी शहरातील स्थितीचा आढावा घेतला. यावेळी महसूल व मनपा अधिकारीही उपस्थित होते.

पावसामुळे वसई जलमय; खासदार राजेंद्र गावित यांनी शहरात केली पाहणी

शहरातील सनसिटी गास रस्ता, वसई पूर्वेकडील मिठागर, नालासोपारा परिसारत त्यांनी भेट दिली. यावेळी ठिकाठिकाणी पाणी साचलेल्या परिसरात त्यांनी पाहणी केली. तेथील स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या. दरम्यान, वसईकरांवर दरवर्षी उद्भवणारे जलसंकट हे शहरातील अनधिकृत बांधकामे, बेकायदा मातीभरावाची परवानगी देणाऱ्या महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.