ETV Bharat / state

गुडविन ज्वेलर्स फसवणूक प्रकरणाची खासदार गावितांनी घेतली दखल - गुडविन ज्वेलर्स लेटेस्ट न्यूज

गुडविन ज्वेलर्स फसवणूक प्रकरणी पोलीस या ज्वेलर्सच्या मालकांचा शोध घेत आहेत. भाजपाचे वसई शहर अध्यक्ष उत्तमकुमार यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. पीएमसी बँक बुडाल्याची घटना ताजी असताना गुडविन ज्वेलर्सने ग्राहकांना पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांना गंडा घातला होता. सध्या गुडविनच्या दुकानाना टाळे लागले असले तरी ज्यांनी त्याच्याकडे पैसा गुंतविला होता त्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे.

गुडविन ज्वेलर्स फसवणूक प्रकरणाची खासदार गावितांनी घेतली दखल
author img

By

Published : Nov 8, 2019, 8:01 PM IST

पालघर / नालासोपारा - गुडविन ज्वेलर्स फसवणूक प्रकरणाची खासदार राजेंद्र गावित यांनी दखल घेऊन हजारो पीडितांना दिलासा देण्यासाठी पोलिसांना पाचारण केले आहे. प्रख्यात गुडविन ज्वेलर्स प्रकरणी फसवणूक झालेल्या हजारो ग्राहकांनी एकत्र येत वसई येथील विश्वकर्मा हॉलमध्ये बैठक घेतली. यावेळी पालघरचे खासदार राजेंद्र गावित, माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कांबळी, आर्थिक गुन्हे शाखेचे शिवाजी पाटील, सहा. पोलीस निरीक्षक धायगुडे, भाजपचे शहराध्यक्ष उत्तम कुमार, सुधांशू चौबे यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते.

mp rajendra gavit argues for goodwin Jewelers fraud case
गुडविन ज्वेलर्स फसवणूक प्रकरणी वसई येथील विश्वकर्मा हॉलमध्ये बैठक

हेही वाचा - नोटाबंदीचा सर्वात वाईट परिणाम म्हणजे मंदी ; ३३ टक्के लोकांचे मत

गुडविन ज्वेलर्स फसवणूक प्रकरणी पोलीस या ज्वेलर्सच्या मालकांचा शोध घेत आहेत. भाजपचे वसई शहर अध्यक्ष उत्तमकुमार यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. पीएमसी बँक बुडाल्याची घटना ताजी असताना गुडविन ज्वेलर्सने ग्राहकांना पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांना गंडा घातला होता. सध्या गुडविनच्या दुकानाना टाळे लागले असले तरी ज्यांनी त्यांच्याकडे पैसा गुंतविला होता, त्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे.

विश्वकर्मा हॉलमध्ये आयोजित केलेल्या बैठकीत ९०० हून अधिक लोक उपस्थित होते. यावेळी खासदार राजेंद्र गावित यांनी, सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. वसई-विरार व मिरा-भाईंदर महानगरक्षेत्रातील गुन्हेगारी रोखण्यासाठी आयुक्तालयाची निर्मिती होणार आहे. त्यासाठी उच्च पातळीवर पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याची हमी खासदार गावित यांनी दिली.

Intro:गुडविन ज्वेलर्स प्रकरणी फसवणूक प्रकरणाची खासदार गावितानी घेतली दखल. 
Body:गुडविन ज्वेलर्स प्रकरणी फसवणूक प्रकरणाची खासदार गावितानी घेतली दखल. 

पालघर / नालासोपारा : गुडविन ज्वेलर्स प्रकरणी फसवणूक प्रकरणाची खासदार राजेंद्र गावित यांनी दखल घेवून हजारो पिडीताना दिलासा देण्यासाठी पोलिसांना खास पाचारण केल होत.प्रख्यात गुडविन ज्वेलर्स प्रकरणी फसवणूक झालेल्या हजारो ग्राहकांनी  एकत्र येत वसई येथील  विश्वकर्मा हॉलमध्ये बैठक घेतली.यावेळी पालघर लोकसभेचे खासदार राजेंद्र गावीत,माणिकपूर  पोलीस ठाण्याचे वरिष्ठ  निरीक्षक राजेंद्र कांबळी, आर्थिक गुन्हे शाखेचे शिवाजी पाटील, सहा.पोलीस निरीक्षक धायगुडे,भाजपाचे शहर अध्यक्ष उत्तम कुमार, सुधांशू चौबे यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते.
गुडविन ज्वेलर्सच्या फसवणूक प्रकरणी पोलीस या ज्वेलर्सच्या मालकांचा शोध घेत आहेत.मात्र आपले गुडविनच्या स्कीममध्ये गूंतवलेले पैसे बुडाल्याच्या चिंतेने ग्राहकांची झोप उडाली आहे.या प्रकरणी फसवणूक झालेल्या ग्राहकांनी गुरूवारी खासदार गावितांसोबत बैठक घेतली होती.भाजपाचे वसई शहर अध्यक्ष उत्तमकुमार यांनी या बैठीचे आयोजन केले होते.पीएमसी बँक बुडाल्याची घटना ताजी असताना गुडवीन ज्वेलर्सने ग्राहकांना पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांना गंडा घातला आहे. गुडवीनच्या दुकानाना टाळे लागले आहे. मात्र ज्यांनी त्याच्याकडे पैसा गुंतविला होता. त्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे.वसईतील  या फसवणूक झालेल्या ग्राहकांनी विचारविनिमय करण्यासाठी वसईत एकत्र आले होते.याबैठकीस  सकारात्मक प्रतिसाद देत ९०० हून अधीक लोक उपस्थित होते.यावेळी खासदार राजेंद्र गावीत यांनी,सर्वोतोपरी प्रयत्न करेन असे आश्वासन दिले.त्याचप्रमाणे वसई - विरार व मिरा - भाईंदर महानगरक्षेत्रातील गुन्हेगारी रोखण्यासाठी आयुक्तालयाची निर्मीती होणार आहे.त्यासाठी वरच्या पातळीवर पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याची हमी दिली.  वसई, माणिकपुर आणि मीरा रोड पोलीस स्टेशनमध्ये ८०० हून जास्त गुन्हे दाखल असल्याचीही माहिती खासदार गावीत यांनी यावेळी माहिती दिली.    Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.