ETV Bharat / state

सेना-भाजपमधील अनेक नेते आमच्याही संपर्कात - मुजफ्फर हुसेन - BJP

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधून दहा-पंधरा नेत्यांची आयात करून सत्ताधारी व विरोधक पण आपणच, अशा प्रकारचे आगामी निवडणुकीचे चित्र रंगवण्याचा सेना-भाजपचा प्रयत्न आहे. मात्र, हा त्यांचा गैरसमज असून असे चित्र निवडणुकीत राहणार नसल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन यांनी सांगितले आहे.

पत्रकार परिषदेतल दृष्ये
author img

By

Published : Jul 31, 2019, 9:57 AM IST

पालघर (वाडा) - बहूजन विकास आघाडी हा आमचा घटक पक्ष आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार शिवसेना- भाजपच्या संपर्कात असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येते. अशा बातम्या माध्यमांमध्ये दररोज प्रसारित केल्या जात आहेत. मात्र, या पंक्षातरांच्या बातम्यामुळे भाजप-सेनेतील अनेक असंतुष्ट नेतेही काँग्रेस पक्षाच्या संपर्कात असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेतल दृष्ये

शहरातील लायन्स क्लब हॉल येथे नवनियुक्त काँग्रेस जिल्हा कार्यकारणीच्या पदग्रहण समारंभानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधून दहा-पंधरा नेत्यांची आयात करून सत्ताधारी व विरोधक पण आपणच, अशा प्रकारचे आगामी निवडणुकीचे चित्र रंगवण्याचा सेना-भाजपचा प्रयत्न आहे. मात्र, हा त्यांचा गैरसमज असून असे चित्र निवडणुकीत राहणार नाही. या दोन्ही पक्षांतील अनेक नेते आमच्याही संपर्कात असल्याचे मुजफ्फर हुसेन यांनी सांगितले आहे.

Intro:बहुजन विकास आघाडी आमचा घटक पक्ष; सेना-भाजपमधील अनेक नेते आमच्याही संपर्कात
- मुजफ्फर हुसेन, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्षBody:बहुजन विकास आघाडी आमचा घटक पक्ष; सेना-भाजपमधील अनेक नेते आमच्याही संपर्कात
- मुजफ्फर हुसेन, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष

नमित पाटील,
पालघर, दि.30/7/2019

बहुजन विकास आघाडी व काँग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात पालघर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघा संदसर्भात चर्चा सुरू असून बहुजन विकास आघाडी हा आमचा घटक पक्ष आहे. काँग्रेसचे, राष्ट्रवादी कांग्रेसचे अनेक आमदार शिवसेना- भाजपच्या संपर्कात असल्याच्या या दोन पक्षांकडून बातम्या दररोज माध्यमांमध्ये प्रसारित केल्या जात आहेत. त्याचप्रमाणे या सर्वांमुळे असंतुष्ट सेना-भाजपमधील अनेक नेतेही काँग्रेस पक्षाच्या संपर्कात असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन यांनी सांगितले. लायन्स क्लब हॉल- पालघर येथे नवनियुक्त काँग्रेस जिल्हा कार्यकरणीच्या पद्ग्रहण समारंभानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मधून दहा-पंधरा नेत्यांची आयात करून सत्ताधारी व विरोधक पण आपणच अशा प्रकारचे आगामी निवडणुकीचे चित्र रंगवण्याचा सेना-भाजपचा प्रयत्न मात्र हा त्यांचा गैरसमज असून असे चित्र निवडणुकीत राहणार नाही. या दोन्ही पक्षांतील अनेक नेते आमच्याही संपर्कात असल्याचे मुजफ्फर हुसेन म्हणाले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.